Group insurance update : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित!
Group insurance : गट विमा योजना 1982 दि.26/04/1982 च्या शासन निर्णयानुसार 01/05/1982 पासून लागू करण्यात आली आहे. चा फायदा कर्मचारी यांचा आकस्मीक मृत्यु झाला तर त्यांच्या कुटूंबास काही मदत होते.या संदर्भात मोठी अपडेट्स समोर आली आहे. Group Insurance new update राज्य सरकारी कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत 1 जानेवारी 2022 दिनांक 31 डिसेंबर 2022 …