Property Rights : दत्तक मुलाला संपत्तीत अधिकार मिळतो का ? कायदा काय सांगतो; पहा सविस्तर…
Property Rights : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कायद्यानुसार मुलांना व मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार दिला आहे. जेवढा मुलाला आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार आहे. तेवढाच मुलीला सुद्धा असतो. म्हणजेच भावाप्रमाणे मुलीला आपल्या आई वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार मिळतो. ज्यावेळी मूल जन्माला येते त्याचवेळी त्याच्या आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तो वारस म्हणून बनतो. परंतु …