Close Visit Mhshetkari

शेतकऱ्यांनो सावधान ! पिका बरोबरच माणसावर देखील होतेय घोणस अळीचा प्रादुर्भाव Ghonas worms

Ghonas worms : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेली अतिविषारी घाेणस अळी रविवारी सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. लोकरी मावा, हुमणी आणि गोगलगाय अशा अळी व किडींच्या संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अतिविषारी अळीच्या प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहिले.घोणस अळीचा (Ghonas ali ) परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना …

Read more

कपाशीला खतांचा पहिला डोस हाच द्या | cotton fertilizer management

cotton fertilizer : मागच्या हंगामात कापसाने शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणले, पाच ते सहा हजार प्रति क्विंटल ने विकणारा कापूस चक्क दुप्पट झाला. मागच्या हंगामात कापूस 13 ते 14 हजार रुपयांपर्यंत गेला. पण अतिवृष्टीने शेतकऱ्याला कापसाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. Cotton fertilizer management कपाशी खत व्यवस्थापन यावर्षी कापूस लागवडी क्षेत्रात अंदाजे 5-10% वाढ होण्याची शक्यता …

Read more

Cotton rate शेतकऱ्यांसाठी खुशखबर…व्यापाऱ्यांकडून कापसाची ॲडव्हान्स् बुकिंग सुरू,यंदा पण वाढणार कापसाचा भाव !

Cotton rate : गतवर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात दर गगणाला पोहचले होते. कधी नव्हे तो कापसाला तब्बल 14 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता.कापूस दर कायम वर्षभर टिकूनही राहिला.यंदा पण  मध्ये अशीच वाढ राहणार असल्याचे चित्र आहे. हीच बाब ओळखून कमी दरात कापूस मिळावा म्हणून गावखेड्यात कापूस निघण्यापूर्वीच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स बुकिंग केले …

Read more

Top Cotton Variety | सर्वोत्तम कापूस बियाणे

Top Cotton Variety : महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक म्हणजे कापूस.मागील वर्षी कापसाला मिळालेल्या विक्रमी भाव वाढीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी कापूस पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळणार आहे. कापसाचे प्रगत आणि सर्वोत्तम वाण कोणते आणि त्यांची वैशिष्ट्ये काय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. Top cotton variety श्रीराम बायोसीड जेनेटिक्स इंडिया लिमिटेड. श्रीराम बायोसीड जेनेटिक्स इंडिया लिमिटेड ही एक खाजगी कंपनी …

Read more

Cotton spray : कपाशी वर दुसरी फवारणी कोणती करावी ?

Cotton insecticides spray

Cotton spray : कापूस उत्पादक शेतकरी बांधवांचे सध्या कपाशी वरती दुसऱ्या फवारणीची लगबग सुरू असून अशावेळी मावा तुडतुडे पांढरीमाशी असा बंदोबस्त करण्यासाठी कपाशीवर दुसरी फवारणी कोणती करावी या संबंधित सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत तर चला बघूया सविस्तर माहिती कपाशी फवारणी करताना घ्यावयाची काळजी कपाशी लागवडीनंतर साधारणपणे 40 ते 50 दिवसांच्या दरम्यान कपाशी …

Read more

Cotton farming : कापूस पिकाचे होऊ शकते मोठे नुकसान, वेळीच करा या किडीचा बंदोबस्त

Cotton insecticides spray

Cotton farming : सध्यस्थितीत कपाशीला पाते आणि बोंडे लागण्यास सुरूवात झाली असून पातेगळ मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.आता हि कपाशीची पातेगळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काय आहे जेणेकरून पात्याचे बोंडात रुपांतर कसे होईल. जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल.यासाठीच सदर लेखामध्ये कपाशीची पातेगळ आणि बोंडे, बोंडअळी होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय काय आहे याची …

Read more

कापूस पिकातील बोंडेसड व त्याचे योग्य व्यवस्थापन Kapashi bondesad

Kapashi bondesad : कपाशीवरील कीड आणि रोगांचा विचार केला तर कपाशीमध्ये बोंड आळी आणि कपाशीची बोंडे सडणे हे दोन प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे नुकसान जास्त होते.बोंड सडी मध्ये बऱ्याचदा कपाशीची बोंडे बाहेरून निरोगी दिसतात परंतू मधून ती जर फोडून बघितली तर आतून ती गुलाबी आणि पिवळसर लाल रंगाचेहोऊन सडलेली दिसतात. kapashi bondsad कपाशी बोंडसड कपाशी वरील …

Read more

कापसाचे बाजार यावर्षी का पडले ? Cotton farming

Cotton farming

Cotton farming : अर्थतज्ञांनी कापसाचा भा*व 10,000-12000 रूपये क्विंटल पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात असताना,सातत्याने सुरू असलेली भाववाढ सध्या थांबली,कारण सध्या बाजारातील व्यापाऱ्यांनी या घडामोडीचा वेध घेत सावध पवित्रा घेत खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे,परिणामी बाजारातील दर काही प्रमाणात कमी झाले आहे. कापूस निर्यात बंदी व आयात शुल्क दुसरीकडे कापड उद्योगातील वाढती महागाई …

Read more

दूबार पेरणी नकोय,आजच घरी तपासा बियाण्यांची उगवण क्षमता | Seeds germination power

Seeds germination : पेरणी केल्यानंतर काही दिवसांनी,बहुतेक ठिकाणी बियाणे उगवून आले नसल्याचे शेतकरी बांधवाच्या च्या लक्षात येते.अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावे लागते.यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट येते.हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो.म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणे पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता …

Read more

Soyabean spray : सोयाबीन पीकावर पहिली फवारणी कोणती करावी? सोयाबीन पिवळे पडले तर करा हा उपाय..

Soyabean spray : सोयाबीन पहिली फवारणी ही सोयाबीन पिकासाठी महत्त्वाची फवारणी आहे.ही फवारणी सोयाबीन पिकाला रोग आणि कीटकांपासून संरक्षण देण्यासाठी केली जाते.सोयाबीन पहिली फवारणी सोयाबीन पिकाला चांगला उत्पादन देण्यासाठी देखील महत्त्वाची आहे. सोयाबीन पहिली फवारणी कधी करावी? सोयाबीन पहिली फवारणी सोयाबीन पिकाची उंची 10-15 सेंमी झाल्यानंतर करावी.सोयाबीन पिकाची उंची 10-15 सेंमी झाल्यानंतर सोयाबीन पिकाला रोग …

Read more