HDFC Bank Personal Loan : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे . तुम्हाला जर एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर आज ही बातमी तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे.
बरेच जणांना पैशाची अतिशय गरज भासते आणि अशा वेळेस आपण पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असतो. अनेक बँकांना परवडणाऱ्या व्याजदरामध्ये लोन देत असते
पण तुम्हाला सांगायचे झाल्यास तुम्ही बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत असता हे वैयक्तिक कर्ज इतर कर्जाच्या तुलनेत काही प्रमाणामध्ये महाग असते. यामुळे वैयक्तिक कर्ज जेव्हा पैशाची कुठूनही ऍडजेस्टमेंट होत नसते. त्यावेळी आपल्याला कोणताही पर्याय राहत नाही व अशा वेळेस ग्राहक वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असतो.
मित्रांनो तुम्ही जर एचडीएफसी बँकेकडून बारा लाख रुपये पर्सनल लोन घेतले तर तुम्हाला किती व्याज भरावे लागेल आणि त्याचा हप्ता किती राहील. याविषयी सविस्तर माहिती हा लेखांमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा
एचडीएफसी बँकेचे पर्सनल लोनचे व्याजदर
मित्रांनो एचडीएफसी बँक वैयक्तिक कर्जासाठी सध्याच्या परिस्थितीत 10.75 टक्के ते 24 टक्के एवढी व्याजदर आकारात असून ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला आहे अशा व्यक्तींना बँकेकडून 10.75% या दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे
750 पेक्षा जास्तीचा सिबिल स्कोर असल्यास कमी व्याजदर
जा ग्राहकाचा 750 पेक्षा सिबिल स्कोर असल्या कमी असल्यास अशा ग्राहकांसाठी त्यांना वैयक्तिक कर्जासाठी अधिक व्याजदर द्यावे लागते
सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान घडला जातो ज्याचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्यांना बँका सहजतेने व कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत असते
HDFC Bank Personal Loan
जर एखाद्या ग्राहकांना 10.75 टक्के या व्याज दारात 12 लाख रुपये एवढे वैयक्तिक कर्ज एचडीएफसी बँकेने मंजूर केले तर त्याला कितीचा हप्ता भरावा लागू शकतो? अशा प्रकरणांमध्ये ग्राहकाला 25 हजार 942 रुपये एवढा मासिक हप्ता पाच वर्षांच्या कालावधीसाठी भरावा लागू शकतो.
तुम्ही जर 10.75% या व्याज दरात 12 लाख रुपये एवढे वैयक्तिक कर्ज एचडीएफसी बँकेकडून घेतले. तर त्या कर्जाला तुम्हाला किती हप्ता भरावा लागू शकतो किंवा भरावा लागेल. ग्राहकांना त्या कर्जाला 25 हजार 942 रुपये एवढा मासिक हप्ता पाच वर्षासाठी भरावा लागेल.
म्हणजेच पाच वर्षापर्यंत त्या ग्राहकाला 15 लाख 56 हजार 492 रुपये एवढी रक्कम भरावी लागेल. त्या ग्राहकाला 3 लाख 56 हजार 493 रुपये एवढे व्याज भरावे लागेल.