Close Visit Mhshetkari

Aadhaar card update 2024 : 10 वर्षे जुने आधार कार्ड त्वरित अपडेट करा ; नाहीतर भरावे लागतील चार्जेस..

Aadhaar card update 2024: नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. याचा वापर जवळपास प्रत्येक कामासाठी होत. असतो तर आधार कार्ड ला सुरू होऊन दहा वर्ष होऊन अधिक काळ झाला आहे अशा परिस्थितीत आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI एक मोठे अपडेट दिले आहे.

आधार कार्ड हे कसे कागदपत्र आहे. जे आज सर्वत्र ठिकाणी वापरले जाते त्यामुळे तुम्ही तुमच्या आधार कार्ड चे महत्व चे काम ताबडतोब पूर्ण केले नाही. तर नंतर तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते तुम्हाला सिम कार्ड खरेदी करताना बँक खाते उघडण्यासाठी काही योजनांचा लाभ घेण्यासाठी अशा इत्यादी ठिकाणी लाभ घेण्याकरिता आधार कार्डचा उपयोग होतो म्हणून त्यामुळे तुमच्या आधार कार्ड चे महत्त्वाचे काम ताबडतोब कर पूर्ण केली नाही तर तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते.

10 वर्षे जुने आधार कार्ड त्वरित अपडेट करा

ज्या अंतर्गत, आधार कार्डधारकांनी हे काम 14 मार्चपूर्वी केले नाही, तर तुम्हाला नंतर शुल्क भरावे लागेल. देशात आधार कार्ड वापरात येऊन एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे. UIDAI ने 10 वर्षांपूर्वी बनवलेले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक केले आहे. ज्यासाठी फ्री अपडेटची तारीख 14 मार्च ठेवण्यात आली आहे.

हे पण पहा --  ATM Card Rules : मृत व्यक्तीच्या खात्यातून एटीएम द्वारे पैसे काढता येतात का ? पहा काय सांगतो नियम

अशा वेळेस जर तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करावेच लागेल आता आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख की 14 मार्च आहे. तुम्हाला तुमच्या आजाराकडे अपडेट करण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही तुम्ही हे काम घरबसल्या देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

अशा प्रकारे घरबसल्या आधार कार्ड अपडेट करा

आधार कार्ड अपडेट करण्याकरिता तुम्ही ते आधार केंद्रावर किंवा युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन करू करता येते त्यामुळे आधार कार्ड अपडेट साठी तुमच्यासाठी महत्त्वाच्या कागदपत्रापैकी पहिले ओळखपत्र आणि दुसरे पण त्याचा पुरावा मागितला जात आहे या कागदपत्राबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही, UIDAI च्या अधिकृत वेबसाइटलाभेट देऊ शकता.

Leave a Comment