PPF Account : मित्रांनो सरकार कडून पीपीएफ योजना चालवली जातेच्या अंतर्गत कर्मचारी दर महिन्याला त्याच्या पगारातून काही भाग त्यांनी जमा करतो. व या योजनेत सरकार गुंतवणुकीच्या रकमेवर व्याजाचा लाभ घेत असतो व चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ मिळवता येतो.
तुम्हाला सांगायचे झालास या योजनेत आयकर कायदा 80C अंतर्गत तुम्हाला लाभ मिळतो. या योजनेद्वारे कर्मचारी पंधरा वर्षात चांगली रक्कम गुंतवू शकतो व सेवानिवृत्तीनंतर उत्पन्न चालू ठेवण्याकरिता हा एक चांगला उपयुक्त निधी जमा होतो. या फंडात किमान 500 व एक पॉईंट पाच लाख पर्यंत तुम्हाला गुंतवणूक करता येते.
एखाद्या गुंतवणूकदाराने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी या फंडामध्ये कोणतेही प्रकारचे योगदान दिले नाही तर त्या गुंतवणूकदाराचे खाते निष्क्रिय होत असते पीएफ फंड सक्रिय करण्यासाठी गुंतवणूकदाराला एका वर्षामध्ये किंवा पाचशे रुपयांचे तरी योगदान द्यावे लागते
पीएफ खाते पुन्हा कसे सुरू करावे?
- तुम्हाला खाते पुन्हा उघडण्या करीता तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागणार .
- आता तुम्हाला खाते सक्रिय करण्याकरीता अर्ज द्यावा लागेल.
- तुम्हाला प्रति वर्ष किमान रकमेसह 50 रुपये डिफॉल्ट शुल्क जमा करावे लागेल.
जर पीएफ खाते 3 वर्षांपासून बंद असेल व तुम्हाला किमान 1,500 रुपये आणि 150 रुपये दंड भरावा लागतो. नंतर तुमचे खाते परत सुरु होईल.
पीपीएफचे काय फायदे आहे:-
- भारतीय रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- यामध्ये गुंतवणूकदाराला लवचिकतेचा लाभ मिळतो.
- पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्ही 25 टक्के कर्ज घेता येईल.
- पीपीएफ फंडातील कर सवलतींचा गुंतवणूकदारांना लाभ होतो.
- पीपीएफ निधी थेट सरकारद्वारे व्यवस्थापित केला जातो.
Shirin Vandermassen