Close Visit Mhshetkari

Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी …या बँकांनी नियमांमध्ये केले मोठे बदल ? आता …

Credit Card : आपल्याला असे दिसून येते. की क्रेडिट कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अनेक क्रेडिट कार्ड मधून ॲप मधून पैसे काढले जातात ही अशी सुविधा आहे. ज्यात ग्राहकाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.

Credit Card New Rules

तुम्ही क्रेडिट कार्ड चे कर्ज घेतात आणि ते जर तुम्ही बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला त्याचा दंड पडतो व आगाऊ रक्कम भरावी लागते. तथापि तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर कॅशबॅक किंवा अनेक सवलती मिळवण्यासाठी केला असेल तर ही एक अतिशय उपयुक्त सुविधा असणार आहे.

तुमच्यासाठी तुम्हाला सांगायचे झाल्यास अशा काही बँक आहेत. की त्यांनी क्रेडिट कार्डचे नियमांमध्ये बदल केले आहे. SBI कार्ड, HDFC कार्ड, ICICI बँक कार्ड, AXIS बँक कार्ड मध्ये बँकांनी बदल केले आहे.

Bank rules for Credit Card

HDFC Bank credit card :- तुम्हाला सांगायचे आहे की एचडीएफसी बँकेने त्यांच्या दोन क्रेडिट कार्ड लोकप्रिय क्रेडिट कार्ड मध्ये Regalia Millenia Credit Card हे नियम जानेवारीपासून तुम्हाला लागू होणार आहे 

हे पण पहा --  Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर करत असताना 3 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे; नाहीतर अडचण निर्माण होईल?

SBI Bank Credit Card :- एसबीआय कार्ड या बँकेने तुमच्या पेटीएम एसबीआय क्रेडिट कार्ड वरील भाडे पेमेंट पेपर जानेवारीपासून बंद करण्यात आले आहे.नोव्हेंबरपासून, EasyDiner ऑनलाइन खरेदीसाठी प्रगत SBI कार्डवर जमा होणारे 10X रिवॉर्ड पॉइंट्स आता 5X रिवॉर्ड पॉइंट्स झाले आहेत.

Axis Bank credit card :- ॲक्सिस बँक आपल्या क्रेडिट धारकांसाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. या बँकेने मॅगनीज क्रेडिट कार्डचे फायदे वार्षिक शुल्क आणि जॉइनिंग गिफ्ट मध्ये काही बदल केले आहे. रिझर्व कार्डच्या क्रेडिट कार्डच्या शर्तीमध्ये काही सुधारणा केल्या आहेत.

ICICI Bank credit Card आयसीआयसीआय बँकेने सुद्धा क्रेडिट कार्ड धारकांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. तुम्हाला कार्ड साठी रिवाइंडिंग पॉईंट नियमांमध्ये बदल दिसतील तुम्हाला 128 क्रेडिट कार्ड वरती. विमान व्हाउचर सुविधा मिळणार आहे.

Leave a Comment