Close Visit Mhshetkari

Voter ID Card : तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून मतदान कार्ड तयार करता येणार.. जाणून घ्या सर्व माहिती

Voter ID Card : आपल्या करता भारत सरकारने डिजिटल 2015 पासून पॲप सुरू केले. या अभियानांतर्गत बहुतांश सेवा डिजिटल पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तसेच भारत निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड मोबाईल द्वारे कसे मिळवायचे याविषयी आपण या लेखांमध्ये आधार कार्ड वापरून नवीन मतदान कार्ड वोटर हेल्पलाइन ॲप मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा

Apply New Voter ID Card

तुम्हाला माहितीच असेल की आपल्याला मतदान करण्यासाठी मतदान कार्ड आवश्यक आहे. भारतातील सर्व नागरिकांना 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान कार्ड साठी अर्ज करू शकतो. याकरिता भारत निवडणूक आयोगाने एक ॲप तयार केले आहे.

या ॲपद्वारे तुम्ही जर पात्र नागरिक असाल तर मतदान कार्ड करिता मिळवण्याकरता अर्ज करू शकता ज्या लोकांनी आजपर्यंत अद्यापही मतदान कार्ड साठी नोंदणी केली नाही ते सर्व भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत द्वारे मतदान कार्ड करीत अर्ज करू शकतील

मतदान ओळखपत्र साठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयाच्या इरा जरा मारण्याची गरज नसणार आहे तुमच्याकडे जर फक्त आधार कार्ड असेल आणि तुमचे वय वर्ष 18 झाले असेल तर तुम्ही वोटर हेल्पलाइन ॲप वर जाऊन काही मिनिटात तुमचे मतदान कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करू शकता यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल

मतदान कार्डसाठी तयार करण्याची प्रक्रिया

  • स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गूगल प्ले स्टोर मध्ये जाऊन Voter Helpline अँप इन्स्टॉल करायचे आ
  • स्टेप 2: आता तुमच्या समोर Disclaimer ची माहिती दिसेल, खाली असलेल्या I Agree वरची टिक करा आणि Next बटन वर क्लिक करा.
  • स्टेप 4: तुम्हाला नवीन पेज वर तुम्हाला Voter Registration बटन वर क्लिक करा.
  • स्टेप 5: तुम्हाला फॉर्म ची लिस्ट दिसेल त्यातील New Voter Registration (Form 6) वर क्लिक करा. हा फॉर्म नवीन मतदान कार्ड तयार करण्यासाठी वापरला जातो.
  • स्टेप 6: तुम्ही आता Let’s Start बटन वर क्लिक करा.
  • तुम्हाला आता मोबाईल नंबर टाकायचा आणि नंतर सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचे आणि ओटीपी आल्यानंतर तो डीपी बॉक्स मध्ये टाकायचा आणि नंतर व्हेरिफाय ओटीपी या बटनावर क्लिक करायचे
  • स्टेप 8: आता नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला दोन ऑपशन दिस
  • स्टेप 9: तुम्हाला राज्य, जिल्हा, आणि विधानसभा मतदारसंघ निवडायचा आहे. आता तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाईप टाकायचा आहे.
  • तुम्हाला कॅलेन्डर मधून तुमची जन्मतारीख निवडायची आहे. आणि खाली तुमच्या जन्मचा पुरावा म्हणून डाक्यमेन्ट अपलोड करायचे आहेत. डाक्यमेन्ट मध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, जन्मचा दाखल इत्यादी अपलोड करू शकता. 
  • डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे व आधी
  • तुम्ही आधी झेरॉक्स/कलर प्रिंट काढून तुमची त्यावर तुमची सही करायची आहे, आणि नंतर ते डाक्यमेन्ट स्कॅन/मोबाइल वर फोटो काढून अपलोड करायचे आहे.
  •  सेकशन दिसेल आणि नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
  • स्टेप 11: तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, हा फोटो मतदान कार्ड वर छापून येणार आहे. या फोटोची साईझ 200 KB असावी
  • नंतर खाली स्क्रोल करून तुमचे लिंग (जेंडर) निवडा. नाव, आडनाव. पण लक्षात ठेवा जे आधार कार्ड वर नाव आहे ते जसेच्या तसे तुम्हाला टाकायचे आहे. 
  • आता खाली मोबाइल नंबर, ई-मेल टाईप करा. तुम्हाला कोणते अपंगत्व (Disability) असेल तर ते निवडा. आणि शेवटी Next बटन वर क्लिक करा.
  •  Relation Type मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचा तुमच्याशी असलेला संबंध निवडायचा आहे.
  •  त्या व्यक्तीचा EPIC नंबर टाकायचा आहे. EPIC नंबर म्हणजे त्याव्यक्तीचा मतदान कार्ड नंबर मतदान कार्ड नंबर टाकणे कम्पल्सरी नाही पण तुम्ही जरूर टाका. न
  • स्टेप 13: तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता (ऍड्रेस) टाकायचा आहे. Select Address Proof मध्ये आधार कार्ड निवडा. आणि खाली तुम्ही आधार कार्ड अपलोड करा.
  • डाक्यमेन्ट यशस्वीरित्या अपलोड झाल्यावर तुम्हाला Preview सेकशन वर दिसेल आणि नंतर Next बटन वर क्लिक करायचे आहे.
  • स्टेप 14: शेवट चा भाग आहे, आता तुम्ही राज्य, जिल्हा, आणि गाव निवडा. नंतर आधी दिलेल्या पत्यावर तुम्ही कधीपासून राहता ते सिलेक्ट करा वर्ष / महिने. नंतर तुमचे नाव टाका आणि सध्याचे ठिकाण टाकून Done बटनावर क्लिक करा.
  • स्टेप 15: फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला इथे एक Reference ID दिला जाईल. तो तुम्ही Save करून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे 
  • स्टेप 17: तुमचे मतदान कार्ड तयार करता येते 
हे पण पहा --  Voting ID : मतदान कार्ड नसेल तरीही मतदान करता येणार; आधार, पॅनकार्डसह 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य ...

Apply New Voter ID Card on Voter Helpline App 

तुम्हाला या प्रकारे Voter ID ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर साधारण 15-30 तीस दिवसांच्या आत कागदपत्रे तपासणी केली जाईल. आणि मतदान कार्ड तयार झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल. तुमच्या मोबाईल वरती तुम्ही त्याच डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाऊनलोड करू शकता आणि ऑफलाइन कार्ड साधारण3 ते 6महिन्याच्या आत तुम्हाला पोस्टाने पाठवले जाते.

Leave a Comment