UPI Now pay later : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून भारतामध्ये कॅशलेस व्यवहार हा मोठ्या प्रमाणावर आवडतीचा विषय आहे मुळे लोकांना ऑनलाइन पैसे पाठवणे सोयीस्कर असल्याने बाजारात अनेक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन सुरू झाले आहे.
त्यापैकी गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यासारख्या त्यामध्ये समावेश आहे आपल्याला महत्त्वाचे म्हणजे डिजिटल पेमेंट ॲप चा वापर सातत्याने वाढत असताना दिसून आला आहे.
तुम्ही जर डिजिटल पेमेंट एप्लीकेशन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने पेमेंट नियमामध्ये काही बदल केले आहेत.
हे नियमित 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील आज आपण यूपीआय पेमेंटच्या संदर्भातील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन चे काही नियम पाहणार आहोत.
यूपीआयचे नियम काय आहे
तुम्हाला सांगायची झाल्यास Google Pay, PhonePe, Paytm,BHIM, किंवा यूपीआय प्लॅटफॉर्म वापरून आपण 2000 पेक्षा जास्त असल्यास पहिल्या व्यवहार चार तासाच्या कालावधीनंतर या चार तासाच्या वेळात आपल्याला पेमेंट रद्द करण्याची आणि रक्कम सुधारण्याचा पर्याय निर्माण झाला आहे.
आता तुम्हाला कोणत्या यूपीआय द्वारे एका दिवसात पाच लाख रुपये ट्रान्सफर करता येते. या अगोदर ही मर्यादा फक्त एक लाख रुपये होती मात्र ही सेवा शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठी लागू करण्यात आली आहे. फायदा इतर कोणालाही घेता येणार नाही
NPCl 1 जानेवारी 2024 पासून दैनंदिन वापराच्या रकमेतही वाढ केली आहे आता तुम्हाला एक लाखापर्यंतचे दैनिक पेमेंट 24 तास करता येणार आहे
UPI च्या माध्यमातून SIP, विमा प्रीमियम आणि इतर बँकिंग पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे त्याआधीही मर्यादा पंधरा हजार रुपये असून मात्र ही एक लाख रुपये करण्यात आली आहे
मर्यादेतील ही वाढ UPI वापरकर्त्यांना हा एक मोठा दिलासा असणार आहे
UPI Now Pay Later काय आहे?
डिजिटल भारतामध्ये ऑनलाइन पेमेंट चा वापर झपाट्याने झाल्याचे आपल्याला दिसून आले तुम्हाला सांगायचं झालं तुमच्या खात्यात पैसे नसताना देखील तुम्ही यूपीआय पेमेंट करू शकता
भारतीय रिझर्व्ह बँकेने UPI वापरकर्त्यांसाठी क्रेडिट लाइन सेवेला मान्यता दिली आहे.
UPI Now Pay Later द्वारे, तुम्ही 7,500 ते 50,000 रुपयांपर्यंतची क्रेडिट लाइन वापरू शकता. हे पैसे ग्राहकाला ४५ दिवसांच्या आत भरावे लागतील. पण तुम्ही असे करण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्हाला लेट फीससह 42.8 टक्क्यांपर्यंत मोठा व्याजदर भरावा लागेल. या पेमेंटवर तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल.
UPI Now Pay Later चा कसा लाभ घ्यावा?
सदरील फीझरचा वापर करण्यासाठी आपल्याला आपल्या बँकेचे मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग उघडावे लागेल त्यानंतर अप्रूव्ह लोन सेक्शन विभागात जाऊन UPI Now Pay Later ची सुविधा सुरू करून घ्यावी लागेल वेगवेगळ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लाभ किंवासुविधा ऑफर केली जाऊ शकते.