Cotton Market : नमस्कार मित्रांनो कापूस लागवडीसाठी विदर्भ खानदेश तसेच मराठवाडा या भाग सर्वात जास्त कापूस उत्पादनात आघाडीवर आहे. तसेच जळगाव धुळे नंदुरबार या बागा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नाही.
जळगाव जिल्ह्यातील कापूस महामंडळाने कापूस खरेदी केंद्र पाचोरा येथे सुरू केले आहे. परंतु इतर भागात खरेदी केंद्र नसल्याने तेथील जिल्ह्यांची परेशानी होत असल्याचे दिसून येते. तर या जिल्ह्यातील तुरळक भागात यावल धरणगाव पणन महासंघातर्फे कापूस खरेदी केली जाते.
Cotton market news
जळगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने त्या भागातील कापसाचा साठा कायम असून यामुळे खाजगी खरेदीदार पडल त्या दामात कापूस दर पाडल्याचे शेतकरी सांगत आहे.परंतु या केंद्रांत कापूस खरेदीचा प्रारंभ झालेला नसल्याची स्थिती आहे.
कापूस महामंडळाने खरेदी केंद्र निश्चित केले आहे. परंतु या केंद्रांत कापूस खरेदीचा प्रारंभ झालेला नसल्याची स्थिती आहे. यावल येथे खरेदी केंद्रच सुरू न झाल्याने तेथील शेतकऱ्यांना आपल्या कापसाची विक्री व्यापाऱ्यांना मिळतील, त्या दरात करावी लागत आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंताजनक झालेल्या आपल्याला दिसत आहे.
कापूस कट्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका
कापूस कट्टीचा शेतकऱ्यांना फटकादर हमीभावापेक्षा कमीकापसाचे दर बाजारात हमीभावापेक्षा कमी असून ६८०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे. हमीभाव लांब धाग्याच्या कापसासाठी ७०२० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. शेतकऱ्यांकडे दर्जेदार कापूस आहे. परंतु त्याला दर कमी असल्याने शासकीय खरेदी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
मित्रांनो कापूस कट्टीचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दर हमीभावापेक्षा कमी काप साचा भाव मिळत असलेले दिसून येते. 6 500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल प्रत्येक खेडा मिळत आहे.
हमीभाव लांब धाग्याच्या कापसासाठी 7020 रुपये प्रति क्विंटल असा मिळत आहे. शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रकारचा कापूस असल्याने शासकीय खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत अशी शेतकऱ्यांची आवर्जून मागणी आहे.
कापसाचे दर मागील दीड महिन्यापासून हमीभावापेक्षा खेडा खरेदीत अपवादानेच मिळाले आहेत. यामुळे शासकीय खरेदी सर्वत्र वेगात सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
सूचना : शेतकऱ्याच्या मागणीचा विचार करता शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी यामुळे शेतकऱ्याचा कापूस बे भाव जाणार नाही यातूनच शेतकरी वर्ग अडचणीत सापडणार नाही अशी आशा करूया .