UPI Credit Payment : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता केंद्र सरकार तर्फे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सात वर्ष पूर्ण झालेल्या खातेदारांना मोठ्या संख्येचा लाभ देण्यात येणार आहे तर काय आहे योजना पाहूया सविस्तर.
खात्यात पैसे नसल्यास पेमेंट कसे होणार
आपले जर जंगल खाते असेल तर लवकरात लवकर आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह ऑफ इंडिया यांनी मोठी घटना केली आहे आता ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे नसले तरी पैसे काढता येणार आहेत भारतीय रिझर्व बँक म्हणजेच आरबीएल योजना आहे फ्री सेक्शन क्रेडिट लाईव्ह स्कीम होय.
या प्रणालीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नसले तरीही पैसे काढू शकता मात्र हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खाते UPI शी लिंक करावे लागणार आहे.
खात्यात पैसे नसल्यास पेमेंट कसे होणार
नागरिक मित्रांनो भारतीय रिझर्व बँकेने एक प्रस्ताव सादर केला आहे.सदरील प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर ग्राहक त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील तरी व्यवहार करू शकतात. आपल्याला बँक काही प्रमाणात क्रेडिट देणार आहे.बँक आपल्याला क्रेडिट देईल तेवढाच व्यवहार तुम्ही करू शकता.आपण जर बँकेने दिलेल्या कर्ज,लोनची जर तुम्ही वेळेमध्ये परतफेड केली तर आपला क्रेडिट वाढेल व तुम्हाला क्रेडिटचा आकडा आणखी मोठा बघायला मिळेल.
भारतीय रिझर्व बँकेने नुकतेच आता सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत की सर्व UPI NOW, PAY LATER ही सुविधा देण्यासाठी काम करावे लागणार आहे.बँक ग्राहकांना एका निश्चित वेळेपर्यंत UPI Credit Payment माध्यमातून पेमेंट करता येईल. यासाठी ग्राहकांचे बँक खाते झिरो बॅलन्स असले तरीही ग्राहक या मार्गाचा वापर करून पेमेंट करू शकणार आहे.
योजनेसंदर्भात अधिक माहिती येथे पहा