Gold Price Today : आज सोने महागले, 1 तोळा सोन्याचा भाव.. किती झाला पहा !

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो डिसेंबर महिना लवकरच संपणार आहे सर्वांना नववर्षाची उत्सुकता लागून असल्याने त्याच्या तयारीला लागलेले आहेत. नवीन वर्ष आपल्या सोबत खूप आनंद घेऊन येणार असून.

नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्ही सोने खरेदी करण्याच्या मूडमध्ये असाल, तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करावी. कारण, सोन्याच्या दरात दररोज मोठे बदल होताना दिसत आहेत. सोने कधी महाग तर कधी स्वस्त होताना दिसत आहे.

सोने महाग होण्याची शक्यता

मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला. सोन्याच्या दरात शनिवार 16 डिसेंबर रोजी एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव 77,500 रुपयांच्या आसपास आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 57,650 रुपये असून. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,800 रुपये आणि 24 कॅरेटची किंमत 63,040 रुपये आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 58,200 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा झाला.

हे पण पहा --  Gold price today : सोने बाजार भावात मोठा बदल! पहा आजचे ताजे बाजार भाव

मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा दर

शहर – 22 कॅरेट – 24 कॅरेट

अहमदाबाद – 57,700 – 62,940

गुरुग्राम – 57800 -63040

कोलकाता – 57,650 – 62,890

लखनौ – 57,800 – 63,040

बंगलोर – 57,650 – 62,890

जयपूर – 57,800 – 63,040

पाटणा – 57,700 – 62,940

भुवनेश्वर – 57650 – 62890

हैदराबाद – 57,650 – 62,890

सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. 

16 डिसेंबर 2023 रोजी भारतातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या किमतीतील चढउतार पुन्हा एकदा दिसून आले. 10 ग्रॅमची सरासरी किंमत सुमारे 62,000 रुपये आहे. चांदीचा भाव 77,500 रुपये प्रति किलो आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एक कलाटणी खाल्ली आहे.

Leave a Comment