Close Visit Mhshetkari

Dearness Allowance : आपला पगार काढा काही सेकंदात महागाई भत्त्यानुसार

Dearness Allowance : राज्य सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना गणपती उत्सवापुर्वी गोड बातमी दिली आहे. सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात  3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या ऐन सणासुदीच्या सुरुवातीची भेट सरकारी कर्मचाऱ्यांना आनंद देणारी आहे.

DA Calculater
DA Calculater

7th Pay commission DA update

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.शासन असे आदेश दिला असून दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३१ वरुन ३४ % करण्यात आला आहे.

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी,२०२२ ते दिनांक ३१ जुलै २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट, २०१२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

महागाई भत्ता कॅलकुलेटर

महागाई भत्ता चेक कसा करावा ?

>> प्रथम आपले मूळ बेसिक किती आहे ते टाकावे.

हे पण पहा --  Dearness allowance : महागाई भत्ता वाढीवरून 1 कोटी कर्मचारी,पेन्शनधारक संभ्रमात; पहा इतका वाढणार डीए ..

>> महागाई भत्ता 334 % टाकावा

>> HRA किती आहे ते सलेक्त करावे

>> TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे

>> GO बटन वर क्लिक करावे

>> आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल.

>> आलेल्या फरकाचा 6 ने गुणले कि महागाई भत्ता फरक कळेल.

Leave a Comment