UPI Payment : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतात सध्या यूपीआय द्वारे पेमेंट करणे त्याचीच बाब होऊन बसले आहे. आपण वेळोवेळी गुगल पे फोन पे पेटीएम यासारख्या यूपीआय पेमेंटचा वापर करतो.ऑनलाईन पेमेंट अॅपमध्ये आता फार कॅशबॅक मिळत नसले, तरी मिळणाऱ्या कूपनच्या माध्यमातूनही तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता.
UPI Payment Cashback Coupons
भारतात बरेच लोक ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमांसाठी वेगवेगळे ॲप वापरतात.त्यामुळे मोबाईल मध्ये हमखास गुगल पे फोन पे पेटीएम यासारखे पेमेंट करण्यासाठीचे ॲप सहज मित्रांनो आपल्याला माहिती आहे की,सुरुवातीला जेव्हा आले होते तेव्हा ट्रांजेक्शन केलं की खूप मोठं कॅशबॅक मिळत होतो.
आता किंचितच अशी ऑफर आपल्याला मिळते किंवा मिळतच नाही.त्याऐवजी कुफन देण्याची पद्धत संबंधित कंपनीने सुरू केली आहे.ज्याचा बरेच लोक वापर करत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे का? हे कूपन वापरूनही तुम्ही पैसे मिळवू शकता.
गुगल पे, फोनपेवर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर आपल्याला वेगवेगळे कुपन मिळतात. काही पण असे असतात की,ज्याचा काहीच उपयोग होत नाही किंवा ते काहीच कामाचे नसतात मग ती तशीच पडून राहतात आता ही खूप आपल्याला विकून पैसे सुद्धा मिळतात येऊ शकतात.
ऑनलाईन पेमेंट्स ॲप कूपन विक्री
तुम्हाला या कूपनमधून पैसे हवे असतील तर तुम्हाला हे कूपन विकावे लागतील.अशा वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही हे कूपन विकू शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील.पण आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे कूपन विकायचे कुठे?
cansell आणि zingoy या दोन वेबसाईटवर तुम्ही हे कूपन विकू शकता. इथं लॉग इन करा आणि तुमच्या कूपनची माहिती वेबसाईटवर टाका. ज्याला हवे तो इथून तुमचे कूपन घेईल, जर तुमचे कूपन विकले गेले तर, तुम्हाला कॅशबॅग दिले जाते.जे तुम्ही बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता.