UPI Lite in PhonePe : नमस्कार मित्रांनो यूपीआय लाईटच्या माध्यमातून आता आपण दोनशे रुपये पर्यंतच्या पेमेंट तीन न टाकता करू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला फोन पे वरती एक विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या छोट्या व्यवहारांसाठी पासबुक कवर सुद्धा मिळणार नाही. तर काय आहे प्रोसेस आणि नवीन पाहूया सविस्तर
UPI Lite in PhonePe update
Reserve Bank of India (RBI) पुणे वर्ष 2022 मध्ये यूपीआय लाइट सर्विस लॉन्स केलेली असून, त्याद्वारे पेमेंट सर्वात हलका व्हर्जन लॉन्च करण्यात आलेला आहे.जे छोट्या ट्रांजेक्शन साठी रिलीज करण्यात आलेले आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण कृपया पेमेंटच्या माध्यमातून दररोज एक लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहोत. तर यूपीआय लाईटच्या माध्यमातून आपण दोनशे रुपये पेक्षा कमी रकमेचे व्यवहार सुद्धा करू शकणार आहोत.
नविन नियमच्या माध्यमातून ग्राहकांना आता उत्तम पर्याय उपलब्ध झालेला असून याद्वारे व्यवहार करण्यासाठी आपल्याला पीठ टाकण्याची गरज नाही. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्यवहार करत असताना,आपल्या पासबुक व या छोट्या व्यवहाराची नोंद सुद्धा होणार नाही.
UPI Lite सिस्टीम आल्यानंतर अनेक पॉप्युलर यूपीआय पेमेंट कंपन्यांनीआपल्या प्लॅटफॉर्मवर ही सर्व्हिस सादर केली आहे. यात Google Pay, PhonePe आणि Paytm सारख्या अॅप्सचा समावेश आहे.
आपण जर फोन पे यूज करत असाल आणि तुम्हाला छोट्याशासाठी एफ आय लाइट सर्विस वापरायची असेल, तर खालील पद्धतीने आपण ते लेबल करू शकणार आहात.
How to use UPI Lite on PhonePe
- PhonePe वर कशी करायची UPI Lite सर्व्हिस? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये PhonePe app ओपन करा.
- आता तुम्हाला PhonePe च्या होम स्क्रीन वर UPI Lite आयकॉन दिसेल ,या बॅनरवर क्लिक करा.
- तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर टॅप करून देखील UPI Lite ऑप्शनवर क्लिक करा
- तुम्हाला UPI Lite मध्ये “Add Money” अंतगर्त बॅलेन्स अॅड करण्यास सांगितले जाईल.
- युपीआय लाइटमध्ये तुम्ही २०० रुपयांपर्यंत बॅलेन्स अॅड करू शकता.
- युपीआय लाइट मध्ये बॅलेन्स एड करने नंतर से ही तुम्ही त्याचा वापर करू शकणार आहात.
- युपीआय लाइटच्या माध्यमातून २०० रुपये पर्यंतच्या पेमेंट पिन न टाकता करू शकणार आहात.