SBI RD : भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला विविध पर्याय आहे आपल्याला सपायला मिळत आहे की गुंतवणूकदार अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे मात्र येथील गुंतवणूक ही संपूर्ण असते यात काही शंकाच नाही.
जरी असली तरी गुंतवणुकीत गुंतवणूकदाराला नफा हा चांगल्या प्रकारे मिळत असतो.
SBI Bank Rd scheme
सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेने एफडी योजना आणि आरडी योजना अशा दोन लोकप्रिय योजना आहे तसेच आपल्याला माहितीच असेल की पोस्टमध्ये एलआयसी बचत योजना ही देखील ग्राहकांसाठी अतिशय प्रिय योजना आहेत.
आपल्याला असे देखील पाहायला मिळते की सोन्याने चांदीमध्ये बरेच लोक गुंतवणूक करतात आणि त्यात देखील त्यांना चांगला फायदा होतो या दरम्यान आज आपण एसबीआय ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे तुम्हाला SBI बँक आरडी किती व्याज देते याविषयी आपण माहिती पाहणार आहोत घ्या जाणून सविस्तर
SBI आरडी साठी किती व्याज देते ?
आपण महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करतो आणि यासाठी तुम्हाला आरडी अकाउंट उघडावे लागते
या अकाउंट मध्ये तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणुकीवर तुमच्या बँकेकडून व्याज दिले जाते एसबीआय बँकेच्या माध्यमातून दोन वर्षापासून तेथील वर्षांपर्यंत आरडी गुंतवणूक वर सात टक्क्याचे व्याज तुम्हाला मिळू शकते
तुम्ही जर दर महिन्याला दोन वर्षात करिता 2000 रुपेश प्रति महिना याप्रमाणे आर डी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर 58000 हजार 449 तुम्हाला मिळेल
SBI Rd सामान्य व्याजदर
1 वर्ष: 5.50%
2 वर्ष: 5.60%
3 वर्ष: 5.70%
SBI Bank RD benifits
सुरक्षित गुंतवणुक: SBI एक सरकारी बँक आहे, त्यामुळे SBI RD मध्ये गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
नियमित बचत: SBI RD योजनेद्वारे, आपण नियमितपणे पैसे जमा करू शकता. यामुळे आपली बचत करण्याची सवय लागते.
चांगले व्याज मिळते: SBI RD योजनेवर चांगले व्याज मिळते.
लवचिक योजना: SBI RD योजनेची मुदत 1 वर्ष ते 10 वर्ष पर्यंत असू शकते. त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार मुदत निवडू शकता.