Close Visit Mhshetkari

Satbara Utara : सातबारा उतारा डुप्लिकेट असू शकतो ? डुबलीकेट सातबारा कसा ओळखायचा घ्या जाणून माहिती..

Satbara Utara : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचा अगदी अगदी महत्वाचे कागदपत्र म्हटले तर सातबारा उतारा आहे. शेतकरी आणि शेती यांचा जो काही परस्पर संबंध असतो. त्यामध्ये सातबारा ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे.

जमीन खरेदी विक्री व्यवहार करायचा असेल किंवा जमिनीवर कर्ज घ्यायचे असेल या सर्व कामासाठी तुम्हाला लागत असतो.

सातबारा उतारा विषयी जर विचार करायचा असेल तर तो डुबलीकेट म्हणजेच बनावट सुद्धा असू शकतो त्यामुळे तुम्हाला सातबारा बनावट कशा पद्धतीचा असतो . बनावट सातबारा मुळे तुम्हाला एखाद्या व्यवहारांमध्ये मोठे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी बनावट सातबारा कसा ओळखायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.

आपल्याला सातबारा उतारा मध्ये सरकारच्या माध्यमातून काही बदल करण्यात आले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे गावचा युनिकोड आता नमूद करण्यात येतो यासह इतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पडताळणी करून सातबारा खरा आहे की बनवत आहे हे लगेच ओळखू शकता.

अशा पद्धतीने ओळखा बनावट सातबारा

उताऱ्यावर महाभुमीचा लोगो किंवा एलसीडी कोड आहे का किंवा सरकारने सातबारा उताराच्या बाबतीत बदल केल्या आहेत त्यानुसार गावचा तुमचा केला आहे का आणिसातबारा उताऱ्यावर ई-महाभूमीचा लोगो जर युनिकोड नसेल तर तर तो सातबारा बनावट आहे असे सिद्ध होते.

हे पण पहा --  land record : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 8 पुरावे माहीत आहेत का ?

2-त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात बारा वर किंवा आर कोड पहावा सातबारा उतारा क्यूआर कोड देखील देण्यात आले आहे जर तुमच्याकडे असलेला सातबारा वर अशा पद्धतीचा किंवा आर कोड असेल तर सातबारा हा बनावट आहे.

3-अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तलाठ्याची सही डिजिटल आपल्याला माहिती आहे. का सातबारा उतारा वर तलाठ्याचे सही असते ती जर नसेल तर हा नवीन बदलानुसार सातबारा उतारा डिजिटल सोलापूर येते व ती कुठल्याही शासकीय कामाकरिता वेद स्वाक्षरी समजली जात आहे पण ते जर नसेल तर हा सातबारा बनावट सिद्ध होतो.

अशा पद्धतीने या  गोष्टी जरी तुम्ही पाहिल्या तरी देखील तुम्ही सातबारा बनावटआहे की खरा हे ओळखू शकतात.

Leave a Comment