Close Visit Mhshetkari

RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दल भरती प्रक्रिया सुरू; 4660 जागाची मोठी भरती होणार..

RPF Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भरती विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे . रेल्वे संरक्षण दल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज पंधरा एप्रिल 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 4660

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) उपनिरीक्षक 452 पदे

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी आवश्यक आहे.

2) हवालदार 4208 पदे

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून किमान 10 वी उत्तीर्ण असावा. (SSLC किंवा समकक्ष)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.

परीक्षा फी : 500/- (SC, ST, Ex-Servicemen, Female, Minorities or Economically Backward Class (EBC) – 250/-)

पगार :

उपनिरीक्षक – 35,400/-

हवालदार – 21,700/-

निवड प्रक्रिया :-

हे पण पहा --  PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण 65 रिक्त पदांसाठी भरती सुरु,लगेच अर्ज करा

आरपीएफ उपनिरीक्षक व हवालदार पदासाठी निवड प्रक्रिया आहे सारखीच असणार आहे प्रथम रेल्वे भरती बोर्ड CBT द्वारे

पहिली संगणक आधारित चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवार शारीरिक शारीरिक परीक्षा देतील TET PMT करिता पात्र ठरलेल्या सर्व उमेदवार नंतर कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय साठी पाठवण्यात येईल.

खाली दिलेली निवड प्रक्रिया तपासा.

  1. संगणक आधारित चाचणी (CBT)
  2. शारीरिक पीईटी / पीएमटी
  3. कागपत्रांची पडताळणी
  4. वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 एप्रिल 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024

अधिकृत वेबसाईट : https://indianrailways.gov.in/

Leave a Comment