Royale Smartwatch : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या स्मार्ट वॉच वार मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये सुरू आहे अशातच पियरले कंपनीने भारतात एक नवीन स्मार्टवॉच लॉज केले आहे.जगातील सर्वात स्लिम स्मार्टवॉच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नवीन Pebble Royale मध्ये 1.43 इंचाचा वर्तुळाकार AMOLED screen Display सह लेदर आणि सिल्कॉन ट्रॅप्स ऑप्शन्सह देण्यात आला आहे.सदरील वॉच मध्ये ब्लूटूथ कॉलिंग सह फिटनेस आणि हेल्थ ट्रॅक असलेले फीचर देण्यात आलेले आहेत. तर चला पाहूया सविस्तर माहिती
Pebble Royale Smartwatch
पेबल स्मार्टवॉच कंपनीच्या के ऑनलाइन स्टोरवरून व्हिस्की ब्राउन, कोबाल्ट ब्लू आणि पाइन ग्रीन रंगात खरेदी खरेदी करता येणार आहे.पेबल रोयाल स्मार्टवॉच एक प्रीमियम फिनिश देत आहे. जगातील सर्वात पातळ स्मार्टवॉच असल्याचा दावा केला जात आहे.
- लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅप पर्यायांसह वर्तुळाकार स्टेनलेस स्टील डायल
- 1.43-इंचाचा वर्तुळाकार AMOLED ऑलवेज-ऑन डिस्प्ले
- ब्लूटूथ कॉलिंग
- बिल्ट-इन व्हॉइस असिस्टंट
- 5 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ (एकदा चार्ज केल्यावर)
- प्रोसेसर : MediaTek Helio G35
- RAM : 32MB
- स्टोरेज : 128MB
- डिस्प्ले : 1.43-इंच AMOLED, 320×320 pixels
- बॅटरी : 230mAh
- कनेक्टिव्हिटी : Bluetooth 5.0, BLE
- वॉटर रेझिस्टंट : IP68
- वजन : 40 grams
- Android 5.0 आणि iOS 9.0 किंवा त्यावरील
सदरील स्पेसिफिकेशन्स बदलू शकतात.अधिक माहितीसाठी, कृपया Pebble वेबसाइटला भेट द्यावी.
Royale Smartwatch Features
- हृदय गती मॉनिटरिंग
- SpO2 सेन्सर
- झोप मॉनिटर
- स्मार्ट कॅल्युक्युलेटर
- स्टेप पेडोमीटर
- टायमर
- जागतिक वेळ
- टॉर्च
Pebble Royale price
Pebble वेबसाइट आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर.मित्रांनो नवीन टेबल रॉयल स्मार्टवॉच ची किंमत 4399 रुपये ठेवण्यात आली असून टेबल स्मार्ट कार्ड कंपनीने सदरील घड्याळ ऑनलाईन स्टोर वरून विक्रीस परवानगी दिलेली आहे.
फायर-बोल्ट रॉयल स्मार्टवॉचचा समावेश असून 4399 रुपयांमध्ये खूप प्रीमियम लूक देत आहे.अॅमेझॉनवर Amazfit Pop 3R ची किंमत 3999 रुपये आहे. तसेच, 1.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले असलेले वनप्लस नॉर्ड वॉच 4699 रुपयांमध्ये विकले जात आहे.