Close Visit Mhshetkari

Reliance Scholarship : रिलायन्स स्कॉलरशिप साठी लगेच करा ऑनलाईन अर्ज ; पाच हजार विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपये पहा सविस्तर माहिती!

Reliance Scholarship :  नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी निर्माण होतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांसाठी धीरूभाई अंबानी यांच्या स्मरणार्थ मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप सुरू केली.

या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणारे आणि कोणाला शिष्यवृत्ती मिळणार याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Reliance Foundation Scholarship

रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप मिळवण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करू शकतो ही शिष्यवृत्ती अंडरग्रॅज्युएट कोर्सेस पूर्वी विद्यार्थ्यांना मिळवता येते. कोणत्याही स्त्रीमध्ये कोणत्याही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांकडे अर्ज करता येईल पण यासाठी युजी फर्स्ट इयर मध्ये असणे गरजेचे आहे.

स्कॉलरशिप 5000 विद्यार्थ्यांना देण्यात येईल .शिष्यवृत्ती निवडीची प्रक्रिया 12 चे मार्कशीट्स,ॲप्टिट्यूड टेस्ट रिझल्ट, कुटुंबाचे उत्पन्न यांवर अवलंबून आहे.स्कॉलरशिप निवड झाल्यावर विद्यार्थ्याची २ लाखांपर्यतची आर्थिक मदत त्यात येणार आहे.

हे पण पहा --  HDFC Scholarship : एचडीएफसी बँकेमार्फत १ ली ते पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप – अर्ज

रिलायन्स शिष्यवृत्ती करता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यासाठी तुम्हाला रिलायन्स फाउंडेशनच्या अधिकृत स्थळावर जावे लागेल. scholarships.reliancefoundation.org या लिंक वर गेल्यावर अर्ज करावा याशिवाय कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाही.

स्कॉलरशिप साठी अर्ज करता लिंक ओपन झाली असून जे विद्यार्थी यासाठी अर्ज करू इच्छिता त्यांना या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे .

Leave a Comment