Close Visit Mhshetkari

Ready Reckoner : तुम्हाला तुमच्या जागेचा किंवा प्लॉटचा रेडी रेकनर दर किती आहे ? मोबाईलवर पाहता येणार….

Ready Reckoner Rate नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली असून जमीन खरेदी करण्याकरिता किमान दराची रक्कम सरकारने निश्चित केली आहे या रकमेखाली कोणत्याही प्रकारचे रिअल इस्टेट विकली जाणार नाही. यालाच सरकारी दर असे म्हणतात. जो सरकारच्या नोंदणी किंवा मुद्रांक विभागात केलेला असतो इतर राज्यांमध्ये हा वेगवेगळे प्रकारे ओळखला जातो.

महाराष्ट्रातील नागरिकांना रेडी रेकनर दर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यामुळे त्यांना त्यांचे मालमत्ता व्यवहार सुलभ झाले आहे . आता त्यांना रेडी रेकनर दर जाणून घेण्यासाठी उपनिबंधक कार्यालयात जाण्याची गरज नसणार . ते घरी बसूनच हे दर ऑनलाइन पाहू शकतात.रेडी रेकनर दर हे महाराष्ट्र सरकार क्षेत्रफळ आणि मालमत्तेच्या मूल्यावर आधारित आहे

रेडी रेकनर दर म्हणजे काय?

तुम्ही जेव्हा एखाद्या महाराष्ट्राची एखादी मालमत्ता खरेदी करतात तेव्हा नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागते जो सरकारचा महसूल असतो मुद्रांक शुल्क टक्केवारी ठरवला जात असून रेडी रेकनर दर हे क्षेत्रनिहाय जिल्हा न्याय तालुका नीहाय वेगवेगळे जाते.

रेडी रेकनर म्हणजे सरकार कोणती मालमत्ता विकण्यासाठी एक रक्कम ठरवत असते त्याला रेडी असे म्हणतात सरकारने अगोदर 2022 रोजी रेडी रेकनर दर वाढवले होते त्यामध्ये अजून कोणतेही बदल झाला नाही.

हे पण पहा --  Land Purchase Grant : आता सरकारकडून मिळणार जमीन खरेदीसाठी अनुदान !पहा पात्रता लाभार्थी व लगेच येथे करा अर्ज

महाराष्ट्राचे रेडी रेकनर दर ऑनलाईन कसे पाहायचे ?

  • तुम्हाला जर राज्याचे ऑनलाईन पाहिजे असेल महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडे आर्थिक वृत्त तयार केली. असून वर तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडून महाराष्ट्राचे रेडी रेकनर दर पाहू शकता.
  •  दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि अधिकृत वेबसाइट वर  जायचे igrmaharashtra.gov.in
  • वेबसाइटच्या होम पेजवर स्टॅम्प दिसेल. इथे e-ASR च्या सब मेन्यूमध्ये ASR 2.0 त्यावरती क्लिक करा.
  • तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दाखवला जाईल.
  • या नकाशात तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे .
  •  नतर जिल्हा निवडल्यानंतर तालुका व गाव निवडा.
  • तुम्हाला त्या क्षेत्रासाठी Ready Reckoner Rate सूची दिसेल.
  • अशा प्रकारे, आपण महाराष्ट्र राज्यातील कोणतेही क्षेत्र निवडून रेडी रेकनर दर यादी 2024 ऑनलाइन शोधू शकता..
  • रेडी रेकनर दर हे महाराष्ट्र सरकार क्षेत्रफळ आणि मालमत्तेच्या मूल्यावर आधारि आहे. हे दरजिल्ह्यांनुसार बदलू शकतात. 

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment