Property Rights : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आई-वडिलांच्या संपत्तीवर मुला मुलींचा अधिकार असतो आता कायद्याने मुलांना आणि मुलींना वडलोपार्जित संपत्तीवर समान अधिकार दिलेला आहे.
विशेष गोष्ट म्हणजे मुलीचे लग्न झाल्या वर सुद्धा तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो विवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्तीवर तिच्या भावाप्रमाणे चमका समान अधिकार देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.
Property Rights of Son-in-law
जर एखाद्या मुलीला तिच्या वडिलांच्या संपत्ती संपत्तीचा हिस्सा मिळाला नसल्यास न्यायालयात दात मागता येते दरम्यान संपत्तीच्या कारणावरून नेहमी वाद होतात अशावेळी संपत्तीच्या कारणावरून होणारे वादविवाद न्यायालयात चर्चेला येत असतात तर आज आपण सासर्याच्या संपत्तीवर जावयाचा किती अधिकार असतो जवायला देखील आपल्या सासरच्या संपत्तीवर अधिकार मिळता येतो का याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून जावयाचा सासऱ्याचा संबंध तर किती अधिकार आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्या संदर्भात केरळ हायकोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे कोर्टानेच जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार असतो की नाही यावर महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे.
हायकोर्टाने काय म्हटले आहे ?
किरण हायकोर्टाने एका प्रकरणात असा निकाल दिला आहे की जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो कारण जावई हा कुटुंबाचा सदस्य नसल्यामुळे त्याला सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार दाखवता येत नाही.
परंतु मुलीच्या निधनानंतर जर एखाद्या मुलीचे अपत्य असेल तर ते आपत्ती आपल्या आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत अधिकार मिळवण्यासाठी पात्र असते यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच असा निकाल दिलेला आहे.
थोडक्यात मुलगी हयात असेपर्यंत व निधनानंतर तिच्या अपत्यांना आईच्या वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार दाखवता येतो. मात्र जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत कोणताही अधिकार नसतो.