Close Visit Mhshetkari

Property Rights : अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमीन / मालमत्ता विकता येते का ? पहा कायदा काय सांगतो ..

Property Rights : नमस्कार मित्रांनो आज आपण अशा नवीन संकल्पनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती असेल की,मालमत्ता विषयक अनेक प्रकरण न्यायालयात प्रलंबित संपत्तीवरून अनेक लहान मोठे वाद-विवाद आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात.

अनेकांना संपत्तीच्या कायद्याविषयी फारशी माहिती नसते. त्यामुळे हे वाद होत असतात. अशा परिस्थितीत अनेक माध्यमातून अल्पवयीन मुलांच्या म्हणजे 18 वर्षापेक्षा वय कमी असलेल्या मुलांच्या नावावर संपत्ती केली जाते आता या मुलांच्या नावावर असलेली संपत्ती विक्री करता येते का असा प्रश्न उपस्थित होतो दरम्यान यासंदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Property Rights Law for Kids

जाणकार व्यक्तींच्या माहितीनुसार अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमीन खरेदी विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे जर समजा आपण एखाद्या अल्पवयीन मुलांच्या नावावर असणारी जमीन आपल्याला खरेदी खरेदी विक्री करायची असेल तर अशा परिस्थितीत न्यायालयाची परवानगी आवश्यक असते.

तथापि याला काही अपवाद देखील आहेत,जर समजा काही कारणास्तव घर जमीन अशा संपत्तीची विक्रीची करायची असेल आणि त्या जमिनीच्या उताऱ्यावर अल्पवयीन मुलांची नावे असतील तर माननीय न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.

हे पण पहा --  Property Rights : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा अधिकार असतो का ? पहा कायदा काय सांगतो ?

आपण अल्पवयीन मुलांच्या नावावर विकलेल्या मालमत्तेची रक्कम संबंधित अल्पवयीन मुलांच्या नावावर ठेवावी लागते मात्र,जर एखाद्या प्रकरणात मालमत्ता विक्री करायची आहे त्यावर विक्रेत्याचे आणि अल्पवयीन मुलांचे नाव असेल तर अशा प्रकरणांमध्ये विक्रेत्याला न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज राहत नाही.कारण अशा प्रकरणांमध्ये विक्रेता हा मालकच असतो. 

स्वतः एखादी मालमत्ता खरेदी केलेली असेल परंतु ती जर आपण मुलांच्या नावावर करून दिली असल्यास अल्पवयीन मुलांच्या नावे असणारी मालमत्ता विकायची असल्यास न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती जाणकार लोकांनी यावेळी दिली आहे.

अल्पवयीन मुलांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांना जर तिच्या नावावर असलेली जमीन जागा किंवा इतर मालमत्ता विकायची असल्यास अशावेळी सुद्धा न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असते.

Leave a Comment