Close Visit Mhshetkari

Post Office RD : दरमहा 5 हजार रुपयांची करा गुंतवणूक, मिळतील 57 लाख रूपये! पहा कोणती आहे योजना …

Post Office RD : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण पोस्ट ऑफिस आरडी यांनी आपल्या व्याजदर मध्ये वाढ केलेली असून 2023 पासून पोस्ट ऑफिस आरडी व्याजदर वाढवण्यात आले आहे.

मित्रांनो पोस्ट ऑफिस आरडी वर सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के व्याजदर मिळत आहे यापूर्वी हे व्याजदर 6.5% होते व्याजात किंचित वाढ झालेली असून आता पाच हजार रुपये दरमहा आरडी सह 57 लाख रुपयांचा निधी सहजच तुम्हाला मिळवता येईल

पोस्ट ऑफिस मधील आरडी 5 वर्षासाठी आहे पोस्ट ऑफिस मध्ये दरमहा किमान 100 रुपये देखील तुम्हाला करता येते

पोस्ट ऑफिस आरडी नफा

तुम्ही जर पोस्ट ऑफिस मध्ये दर महिन्याला 5 हजार रुपयाची आरडी सुरू केली तर तुम्हाला 57 लाख रुपये निधी जमा होऊ शकतो तू कसा जमावू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण पाहू.

तुम्हाला सांगायचे झाल्यास पाच वर्षांनी आरडी वाढण्याची सोय आहे अशा परिस्थितीमध्ये आज पोस्ट ऑफिस मध्ये पाच वर्षासाठी दरमहा पाच हजार रुपये आणि मध्ये जमा केले तर तुम्हाला 3 56 829 रुपये जमा होतील. येथे तुम्हाला तुमची गुंतवणूक तीन लाख रुपये असेल तर तुम्हाला 56,829 रुपये व्याज मिळते.

हे पण पहा --  Money saving scheme : पोस्टाची अनोखी योजना,पैसे होणार दामदुप्पट असा घ्या फायदा

Post Office Scheme

मित्रांनो तुम्ही जर आता आरडीचा कालावधी पाच वर्षासाठी वाढवला तर म्हणजे दहा वर्षात तुमचे 975,173 लाख रुपये असेल इथे तुमची गुंतवणूक सहा लाख रुपये असणार आहे आणि त्यावरती तुम्हाला व्याज 2,54,273 रुपये मिळणार आहे.

मित्रांनो तुम्ही आरडी आणखी पाच वर्षासाठी म्हणजेच पंधरा वर्षासाठी केली. तर तुम्हाला 1,547,743 एवढा निधी तुमच्याकडे जमा होईल. आणि ते तुमची गुंतवणूक नऊ लाख रुपये असणार आहे. आणि तुम्हाला मिळणारे व्याज 6,47,743 मिळणार आहे.

मित्रांनो तुम्ही ही आरडी आणखी 5 वर्षासाठी म्हणजे वीस वर्षासाठी केली. तर तुम्हाला मिळणारा निधी हा 2,514,486 एवढा असणार आहे. इथे तुमची गुंतवणूक 12 लाख रुपये असेल.

आणि तुम्हाला मिळणारे व्याज हे 13,14,486 असणार आहे.

आता ही आरडी आणखी 5 वर्षांसाठी वाढवली तर 25 वर्षांत 2,514,486 लाख रुपयांचा निधी तयार होईल. येथे तुमचा निधी 3,862,191 लाख रुपये असेल. तर तुमची गुंतवणूक 15 लाख रुपये असेल. आणि तुम्हाला 23,62,191 रुपये व्याज मिळतील.

आणि आरडी आणखी 5 वर्षांसाठी वाढवली तर 30 वर्षांत 57.40 लाख रुपयांचा निधी तयार होईल. येथे तुमचा निधी 3,862,191 लाख रुपये असेल. येथे तुमची गुंतवणूक 18 लाख असेल आणि तुम्हाला39,40,982 व्याज मिळतील.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Post Office RD : दरमहा 5 हजार रुपयांची करा गुंतवणूक, मिळतील 57 लाख रूपये! पहा कोणती आहे योजना …”

Leave a Comment