Close Visit Mhshetkari

Portable Mini AC : तुम्हाला आता अर्ध्या किंमतीत मिळणार ब्रँडेड SPLIT AC, सोडू नका संधी; संपतोय स्टॉक

Portable Mini AC :- नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की,सध्या महाराष्ट्रासह भारतामध्ये भयंकर उखाणा सुरू झालेला आहे. कशामध्ये सर्वच नागरिकांकडून फॅन कुलर व एसीची मागणी वाढताना दिसत आहे.तर आपल्यासाठी फ्लिपकार्ट वर एक जबरदस्त ऑफर सुरू झाली असून,फ्लिपकार्टवर कूलिंग डेज सेल सुरू झालेला आहे तर बघूया काय आहे ऑफर सविस्तर

Flipkart Cooling Days Sale

मित्रांनो फ्लिपकार्ट ची कुलिंग डेज ऑफर्स सुरू झालेला असून यामध्ये 1.5 टन इन्वर्टर AC 27,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत घरी आणला जाऊ शकतो. आपल्याजवळ एचडीएफसी क्रेडीट कार्ड असेल तर तुम्हाला यावरती 4500 ची अतिरिक्त सूट मिळणार आहे. सोबतच तुम्हाला गॅरंटीड एक्सचेंज अंतर्गत 8000 रुपयांपर्यंत डिस्काउंटही मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या AC कितीचे डिस्काउंट मिळवता येऊ शकते.

Onida Convertible :- 5in1 कूलिंग 1.5 टन स्प्लिट इन्व्हर्ट एसी 38% डिस्काउंटवर खरेदी केली जाऊ शकते. ही एसी 46,900 रुपयांऐवजी 28,990 रुपयांत खरेदी केली जाते. यावर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत 5,400 रुपयांची सूट मिलनार. ही एसी वर्षात 952,59W ची खपत करतो. याबरोबर ही एसी 1 वर्षांची प्रोडक्ट वॉरंटी आणि 5 वर्षांच्या कंप्रेसर वॉरंटीसह येतो.

  1.  मूळ किंमत: ₹46,900
  2.  सवलत: 38%
  3.  अंतिम किंमत: ₹28,990
  4.  एक्सचेंज ऑफर: ₹5,400 पर्यंत
  5.  वार्षिक ऊर्जा वापर: 952.59W
  6. वॉरंटी: 1 वर्ष उत्पादन, 5 वर्ष कंप्रेसर

Realme TechLife :- 2024 मॉडल 1.5 टन 5 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर स्मार्ट AC 50% च्या सूटवर खरेदी करता येते. ही एसी ग्राहक 65,999 रुपयांऐवजी 32,999 रुपयांत खरेदी करु शकतात. ही एसी तुम्हाला वायफाय कनेक्टसह मिळते.एसीला ग्राहक एक्सचेंज ऑफरनंतर 5,400 रुपयांच्या सूटवर खरेदी करता येते.

  •  मूळ किंमत : ₹65,999
  •  सवलत : 50%
  •  अंतिम किंमत : ₹32,999
  •  एक्सचेंज ऑफर : ₹5,400 पर्यंत
  •  वायफाय कनेक्टिव्हिटी : होय

Voltas :- 1.5 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर AC 50% च्या सूटवर खरेदी करता येते. ग्राहकांना हे एक्सचेंज ऑफर अंतर्गत 5,400 रुपयांच्या सूटवर तुम्हाला मिळणार आहे . ही एसी वार्षिक 975.26kWh खर्च करेल.

  • मूळ किंमत: –
  • सवलत: 50%
  • अंतिम किंमत: –
  • एक्सचेंज ऑफर: ₹5,400 पर्यंत
  • वार्षिक ऊर्जा वापर: 975.26kWh

Panasonic :- 7 in 1 कनव्हर्टेबल ट्रू AI मोड 1.5 टन 3 स्टार स्प्लिट AC 33% च्या डिस्काउंटवर उपलब्ध करुन दिली जातेय. सूटनंतर ही एसी 55,400 रुपयांऐवजी 36,900 रुपयांत खरेदी केली जाऊ शकते.एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहक यावर 5,400 रुपयांची सूट मिळवता येते.

  • मूळ किंमत: ₹55,400
  • सवलत: 33%
  • अंतिम किंमत: ₹36,900
  • एक्सचेंज ऑफर : ₹5,400 पर्यंत

जर तुम्हाला बजेटमध्ये AC हवा असेल तर Onida AC चांगला पर्याय म्हणून ओळखला जातो.तुम्हाला 5 स्टार AC हवा असेल आणि तुम्ही स्मार्ट AC साठी पैसे देण्यास तयार असाल तर Realme AC हा एक उत्तम पर्याय आहे.जर तुम्हाला विजेची बचत व चांगली वॉरंटी पाहिजे असेल तर Onida AC चांगला पर्याय आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment