Nominee Registration : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की बँक खात्याचे, डिमॅट अकाउंट असो किंवा इतर कोणतेही आर्थिक व्यवहाराचं खातं असो त्याला नॉमिनीज खूप महत्त्वाचे असते. आपल्या लक्षात आले असेल की बँक खाते उघडण्यासाठी आपण जेव्हा बँकेत जातो, तेव्हा आपल्याला नॉमिनी डिटेल भरावी परिणामी खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेत प्रमाण जमा रक्कम आपल्या बँक अकाउंट च्या किंवा खात्याच्या वारसदारास मिळत असते.
जर आपल्या खात्याला वारस नोंदच नसेल तर, आपल्या खात्यातील पैशाचे काय होते याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Bank Nominee Registration Process
सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायचे आहे की बँक खात्याच्या नॉमिनी बँक खात्याला नॉमिनी नसल्यास आपल्या बँक खात्यातील पैसे कोणाला दिले जातात?
एखादा बँक खातेदाराचा मृत्यू झाला असल्याचा खात्यात जमा पैसे नमुनेला दिले जातात. जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त व्यक्तीला नॉमिनी केले असेल तर सर्व वारसदारांना समान पैसे दिले जातात. अनेक बँका अशी सुविधा देते की, एका पेक्षा जास्त नॉमिनी ठेवायचे असल्यास कोणत्या नॉमिनीजला किती पैसे द्यायचे याची सुद्धा अगोदरच नोंदणी करता येईल.
नॉमिनीचं महत्त्व काय?
उदाहरणार्थ, आपल्या बँक खात्यासाठी पत्नी आई-वडील आणि मुलांना नॉमिनीज केलं असेल तर अशावेळी सर्वांना समान हिस्सा दिला जाईल.जर खातेदाराने आपल्या खात्यातील रक्कम नोमिनीजला देण्यासंदर्भात अगोदरच स्पष्ट केले असेल तर, त्याप्रमाणे पैसे देण्यात येईल. जर खातेदारांनी पत्नीला 50% आई-वडिलांना 50% किंवा मुलांना ठराविक रक्कम द्यायची ठरवल्यास त्याप्रमाणे रक्कम वाढण्यात येईल.
नॉमिनी नसेल तर काय?
जर एखाद्या खातेदारांनी आपल्या बँक खात्यासाठी नॉमिनी (Nominee Registration) बनवलेलं नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात जमा झालेली सर्व रक्कम त्याच्या कायदेशीर वारसदाराला दिली जाते. विवाहित पुरुषांच्या संदर्भात पत्नी आणि आई-वडील आणि मुले कायदेशीर वारसदार असतात. मृत खातेदार अविवाहित असेल तर त्याचे आई-वडील, भावंडे त्याचा कायदेशीर वारसदार म्हणून दावा करू शकतात
कसे मिळतील खात्यातील पैसे ?
बँक खातेदार च्या मृत्यूनंतर खातेदाराने जर यापूर्वीच वारस किंवा नमुनेच रजिस्ट्रेशन केलेला असेल तर सदरील रक्कम त्या वारदाला मिळते परंतु जर खातेदारांनी नॉमिनीज केलं नसेल तर , कायदेशीर वारसाला त्याच्या खात्यात जमा असलेले पैसे देतात. त्यासाठी खातेदाराच्या मृत खातेदाराचा मृत्यूचा दाखला, कायदेशीर वारसदाराचा फोटो, केवायसी, डिस्क्लेमर एनेक्सचर-ए, लेटर ऑफ इडेम्निटी एनेक्सचर-सी ची गरज भासते.