Close Visit Mhshetkari

Land purchase and sale : जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाइन कसे पाहायचे ? घ्या जाणून सविस्तर माहिती

Land purchase and sale : नमस्कार मित्रांनो भारतामध्ये आपल्याला जमिनीची व्यवहार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात देखील जमिनीचे व्यवहार हे होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. यावेळी भूमी अभिलेख विभागा अंतर्गत ह्या व्यवहारावर नियंत्रण ठेवले जाणार आहे .व्यवहाराची नोंद घेतली जाणार आहे. आता आपण जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार सर्वकाही मोबाईल द्वारे पाहू शकतो ते कसे पाहता येईल. याविषयी आपण या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.

जमीन खरेदी विक्री व्यवहारासंबंधी आक्षेप

जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये आपला जर काही आक्षेप असेल. तर पंधरा दिवसाच्या आत मध्ये तलाठ्याकडे तो आक्षेप नोंदवणे आवश्यक असते. आपल्या गावातील तलाठ्याकडे प्रत्येक जमिनीची नोंद ही होत असते. परंतु आपल्याला ह्या व्यवहाराविषयी माहिती असणे हे अत्यंत गरजेचे आहे आपण ही माहिती अवघ्या दोन मिनिटाच्या आत मध्ये बघू शकता ती कशी ते पहा.

आपण माहिती पाहू शकता.

जमिनी खरेदी विक्री झाल्याची नोंद ही तलाकटाकडे होत असते याच्या व्यतिरिक्त देखील विहीर बोर इतर फेरफार याच्याही नोंदी  तलाठ्याकडे असतात . पण त्या अगोदर तलाठी ऑनलाईन नोटीस काढत असतात.

Land purchase and sale Record

मित्रांनो तुम्हाला सांगायचे झाले आता आपल्या जमिनी विषयी कोणतेही व्यवहार असले. तर ते ऑनलाईन करता येते. भाडेपट्टा घाण खतापासून ते प्लॉट जमिनीच्या खरेदी विक्री पर्यंत विविध 70 प्रकारच्या व्यवहाराशी संबंधित असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागातही आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आता येते जमीन जागा तसेच

हे पण पहा --  Jamin Kayda : देवस्थानाची जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्र जमीन कायदा काय सांगतो ? पहा सविस्तर ..….

जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार ऑनलाइन पहा.

या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची माहीत त्यात भरुन संबंधीत जमीनीच्या व्यवहारासंबंधी माहिती मिळवू शकता.

संपूर्ण राज्यातील रेडीरेक्नर भाव आदीबाबत सर्व माहिती आपल्याला www.igrmaharashtra.gov.in या वेबसाईटवर पाहायला मिळेल

‘आय सरिता’ Isarita, स्टॅम्प अँड रजिस्ट्रेशन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी बेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या नवीन संकल्पनेने सारे व्यवहारविश्व आवाक्यात आहे. या प्रकल्पामुळे फसवणुकीचे व्यवहार, जास्तीचे पैसे वसुली, वेळेचा अपव्यय, व्यवहारातील असुरक्षितता या गोष्टींना आळा बसणार आहे.

राज्यातील कुठेही जमीनीचा व्यवहार झाल्यास मोबाईलवर समजू शकते

तुम्हाला महाराष्ट्रातील नव विभागामधील 360 कार्यालय 31 जिल्ह्या कार्यालय उपविभागीय व इतर सर्व कार्यालय संघांनी कृत करण्यात आली आहे नियमार्फत एकत्र जोडण्यात आली असून त्यामुळे तुम्हाला कोणी कुठे व्यवहार केला आहे सहजचरीत्या करणार आहे.

जागेचा जर मुद्रांक शुल्काच्या रकमेचा अंदाज नोंदणी कार्यालयाची माहिती ऑनलाईन व्यवहार नोंदणी व्यवहारासाठी लागणाऱ्या वेळेचा  बुकिंग जमिनीच्या आधी मूळ व्यवहाराची व मूळ मालकीची माहिती व्यवहार झालेल्या खात्री ऑनलाइन रेडीरेक्नर, ऑनलाइन, पेमेंट व्यवहार नोंदणी विषयी नवीन योजना शासकीय निर्णय, व्यवहारा विषयी विवाह, नोंदणी व्यवहार नोंदणी अर्ज सर्वाधिक प्रकारच्या नोंदणी तुम्हाला या संकेतस्थळावर सहजच मिळतील.

राज्यभरातील प्रत्येक गाव, तांडे, वाड्यांपासून ते महानगरापर्यंत शेती, बिनशेती, घरे, गावठाण, गायरान, प्लॉट, फ्लॅट, पक्के बांधकाम आदींचे भाव, मालमत्ता क्रमांक आदी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment