Close Visit Mhshetkari

Land Documents : आपल्या प्लॉट किंवा शेतजमिनीची हे कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का? पहा प्रॉपर्टीवर हक्क सिद्ध करणारे कागदपत्रे …

Land Documents : नमस्कार मित्रांनो सर्वसामान्य नात नागरिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण घेऊन आलो आहोत. आजकाल शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांकडे वेगवेगळ्या मालमत्ता असतात. या मालमत्तेचा सुरक्षित व्यवहार होणे आवश्यक असते.

प्लॉट किंवा असेच खरेदी विक्री करताना आपल्याला महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आपल्या मालमत्तेची मालकी सिद्ध करण्यास मदत होते.

Land Ownership Documents

आजकाल आपण बघतो आहोत की जमीन तसेच इतर मालमत्तांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होत असताना मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते. प्रत्यक्ष मालक वेगळा असतानाच इतर लोक मालमत्तेचे व्यवहार करत असतात. त्यावेळी कोणती जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी वेगवेगळ्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. याच्या साह्याने जमिनीवर किंवा मालमत्तेवर आपला हक्क सिद्ध करू शकतो. पुढे चालून यामध्ये वादविवाद सुद्धा होऊ शकतात त्यामुळे पूर्वतयारीशी पूर्ण कागदपत्रे चेक करावे.

जमिनीचा पुरावा दाखवणारी कागदपत्रे

  • महसूल पावती
  • जमिनी संबंधीच्या आधीची खटले
  • प्रॉपर्टी कार्ड
  • भोगवटादार
  • सातबारा उतारा
  • खरेदीखत
  • जमीन मोजणीचा नकाशा
हे पण पहा --  Land Records अतिक्रमण केलेली जमीन परत मिळणार फक्त 2 दिवसात

संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध असेल तरच तुमच्या जमिनीचा पुरावा दाखवला जाऊ शकतो त्यामुळे वरील कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असावे.

Leave a Comment