Close Visit Mhshetkari

Joint Home Loan : संयुक्त गृहकर्ज घेतल्याने काय फायदे होतात ? पहा सविस्तर माहिती…

Joint Home Loan  : नमस्कार आपले आमच्या वेबसाईट वरती स्वागत आहे आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी असल्याने आपण बँकेकडे गृह कर्ज घेत असताना फक्त व्याजदराकडे लक्ष देत असतो पण तुम्हाला जर गृह कर्ज घ्यायचे असेल आणि अजून फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही संयुक्त गृह कर्ज करण्यासाठी अर्ज करू शकता ज्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील चला तर मग काय आहे संयुक्त गृह कर्ज आणि त्याचे काय फायदे आहे बघू

संयुक्त गृहकर्ज घेण्याचे काय फायदे आहे?

अधिक कर्ज मिळू शकते

कोणती बँक तुम्हाला कर्ज देण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोर चेक करत असते आणि तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत बघत असताना तुमच्याकडे नुसार तुमचा पगार नसल्याने तुमचा क्रेडिट स्कोर मोरे तुम्हाला बँक कर्ज देण्यास नकार देते अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर कर्जदारासोबत तुम्ही मजबूत करू शकता आणि तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचण देखील येत नाही आणि कर्जाची रक्कम देखील वाढून मिळते.

करबचतीत दुहेरी फायदा

गृहकर्जावरती दोन प्रकारचे कर लाभ मिळत असते मूळ रकमेच्या परतफेडीवर कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो व्याज परतफेडीवर दोन लाख रुपयापर्यंत खर्च मिळते संयुक्त कर्ज घेतल्याने दोघांनाही लाभ होतो . पण त्या अगोदर सह कर्जदार खरेदी केलेल्या मालमत्तेचा सहमालक असणे आवश्यक आहे असे नसल्यास तो कर सवलती घेऊ शकणार नाही एम आय भरण्यात भागीदार असूनही त्याला त्याचा लाभ मिळत नाही

हे पण पहा --  Joint Home Loan  : तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावावर गृहकर्ज घेतले तर तुम्हाला चांगला फायदा होणार .. पहा सविस्तर माहिती 

महिला सह-अर्जदारांसाठी व्याजात अधिक सूट 

सरदार करिता अर्ज करण्यासाठी महिला असल्यास तिला व्याजदरामध्ये मोठ्या प्रमाणावर सवलत मिळते बँक पुरुषांच्या तुलनेत महिलांना व्याजदर आज 0.05% सवलतीत असते अनेक वेळा बॅंकेची अट असते की महिला सहज अर्जदार ही कर्जामध्ये भागीदार तसेच सहमालक असली पाहिजे त्यामुळे जर तुम्ही ही गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पत्नीसोबत कर्ज घेऊ शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल

मुद्रांक शुल्कात सवलत

घराची नोंदणी महिलेच्या नावावर असल्यास किंवा संयुक्त मालकी असल्यास मुद्रांक शुल्कातही सवलत मिळते. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलते. जर एखाद्या महिलेचे नाव मालकी हक्कात असेल तर 1-2 टक्के सवलत मिळते. तुमच्या माहितीसाठी, हे सर्व खर्च 80C अंतर्गत समाविष्ट आहेत. म्हणजे इथेही तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल.

तुम्ही तुमच्या घराची नोंद तुमच्या पत्नीच्या नावावर असल्यास किंवा संयुक्त मालकी असली तुम्हाला मुद्रांक शुल्क मध्ये सवलत मिळते जर एखाद्या महिलेचे नाव मालकी हक्कात असेल तर एक ते दोन टक्के सवलत मिळू शकते तुमच्या माहितीसाठी सर्व खर्च ८०सी अंतर्गत समाविष्ट आहेत. तेथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment