Close Visit Mhshetkari

Investment Plan : SIP चा सुपरहिट प्लॅन ! 30 व्या वर्षी 3 रुपये हजार गुंतवा आणि मिळवा ₹ 4.50 कोटी; व्याजातूनच मिळतील ₹ 3.91 कोटी

Investment Plan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गुंतवणूक एवढ्या लवकर गेली तेवढे चांगला असतो,कारण परतावा मिळवायचा असल्यास गुंतवणुकीचा कालावधी जास्त असणे आवश्यक असतं. परंतु काही गुंतवणुकीसाठी हा नियम नाही आपण योग्य रणनीतीचा अवलंब केल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो.

साधारणपणे 30 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे तर कशी गुंतवणूक करावी आणि नियोजन करावे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Best SIP Investment Plan

मित्रांनो आपल्याला लाखो रुपयाची गुंतवणूक न करता फक्त दररोज शंभर रुपये बचत करून इक्विटी म्युच्युअल फंडात Equity mutual funds दरमहा ३००० रुपये गुंतवणूक करायची आहे साधारणपणे ही गुंतवणूक 30 वर्ष करावी लागेल.
या नियोजनाद्वारे आपल्याला आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या Retirement Planning केलं जाईल. मित्रांनो आपण वर सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या वयाच्या तीस वर्षानंतर तीस वर्ष गुंतवणूक केल्यास आपल्याला तब्बल 4.17 कोटी रुपये परतावा मिळेल. विशेष बाब म्हणजे यामध्ये रिटर्न म्हणून केवळ व्याजातून 3.58 कोटी रुपये मिळतील.

1) लाँग टर्म स्ट्रॅटजी :- मित्रांनो आपल्याला जर कमी गुंतवणुकीमध्ये जास्त पैसे मिळवायचे असेल तर आपल्यासाठी लाँग टर्म स्ट्रॅटजी उत्तम काम करते. दररोज फक्त १०० रुपये वाचवून दर महिन्याला गुंतवावी लागते. सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच sip तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देईल.

2) इक्विटी म्युचुअल फंड – इनव्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या मते जर तुम्हाला मोठा फंड जमा करायचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड सुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो.इक्विटी म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

3) स्टेप अप एसआयपी :- मित्रांनो आपल्याला माहिती असेल की दरवर्षी महागाई भत्ता त्याचबरोबर पगार वाढीमुळे आपल्या पगारात वाढ होत असते. अशावेळी आपण आपल्या एसआयपीमध्ये सेटअप एसआयपी नियोजन सुद्धा करू शकतो.म्हणजे दरवर्षी आपल्या एसआयपी मध्ये दहा टक्क्याची वाढ करून आपण एसआयपी ची रक्कम वर्षाला 10% टक्क्यांनी वाढवू शकतो म्हणजे 1 हजार रुपयाची एसआयपी असल्यास पुढच्या वर्षी 1 हजार 100 रुपयाप्रमाणे एस आय पी रक्कम वाढत जाईल.

हे पण पहा --  Bank loan : मोठी बातमी ... नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बँकांकडून व्याजदरात वाढ ! पहा लेटेस्ट इंटरेस्ट रेट्स ...

Systematic Investment plan

आपण जर वयाच्या 30 वर्षानंतर गुंतवणूक सुरू केली तीस वर्षाच्या गुंतवणुकीवर आपल्याला अंदाजे 15% परतावा मिळू शकतो ज्या आधारे आपल्याला नक्कीच खोट्या दिसण्यास मदत होईल.
सदरील गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला मिळत असलेले चक्रवाढ व्याज म्हणजे तुम्हाला 30 वर्षात 15 टक्के व्याजासह चक्रवाढ व्याजाचा लाभ घेता येतो.

आपण जर तीस वर्षाचे असाल आणि दररोज शंभर रुपये याप्रमाणे दरमहा 3000 रुपयाची गुंतवणूक करत असाल तर दरवर्षी 10 टक्के प्रमाणे सेटअप करून घ्यायचे म्हणजे पुढील वर्षी तुम्हाला 3 हजार 300 रुपये एसआयपी दरमहा कपात करावी लागेल.

SIP online Calculator

सदरील गणिताच्या माध्यमातून आपली मॅच्युरिटी रक्कम 4 कोटी 50 लाख 66 हजार 800 रुपये असेल तर SIP कॅल्क्युलेटरनुसार, तीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपण गुंतवलेली रक्कम साधारणपणे 59 लाख 21 हजार 700 रुपये असणार आहे.
मित्रांनो या ठिकाणी परताव्यातून मिळणारा नफा जर बघितला तर तीन कोटी 91 लाख 45 हजार रुपये असेल अशा प्रकारे आपल्याकडे सेटअप फॉर्मुल्याद्वारे 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकतो.

टीप – सदरील माहिती शैक्षणिक उद्देशाने देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जानकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment