Close Visit Mhshetkari

Insurance Policy : लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स यामधील फरक माहिती आहे का ? कोणता प्लॅन ठरतो उपयुक्त ठरतो ; पहा सविस्तर

Insurance Policy : विमा ही लोकांचा जीवनातील अतिशय सर्वसामान्य गोष्ट बनली आहे.आपण जेव्हा विमा हा शब्द जेव्हा बोलाताना वापरतो,तेव्हा आपण त्याच्या विविध प्रकारांचा विचार करत नसतो.आपल्याला बऱ्याच मूलभूत गोष्टी सुध्दा माहित नसतात.

आज आपण लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्समध्ये काय फरक असतो? याविषयी अधिक माहिती पाहणार आहोत.

life insurance Vs Term Insurance

मित्रांनो विमा पॉलिसी धारक व्यक्तीला अप्रिय दुर्घटना घडल्यास अनेक प्रकारे मदत करते.सध्या बाजारातील लाईफ,कार किंवा होम लोन असो, या सर्व पॉलिसी लोकांना कोणत्याही अपघाताच्या वेळी स्वतःला आणि त्यांची प्रॉपर्टी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यास मदत करत.

टर्म इन्शुरन्स हा असा फायनान्शिअल प्रकार असतो,जो ठराविक वेळेसाठी निश्चित रक्कम देतो.साधारणपणे अधिक परवडणारे आहे आणि तुम्ही ते एका ठराविक कालावधीसाठी खरेदी करू शकता. टर्म पॉलिसी देखील तुमच्या गरजेनुसार कस्टमाईज करता येते. टर्म इन्शुरन्समध्ये प्रीमियम स्वस्त पडतो.

Life Insurance: लाईफ इन्शुरन्स हा एक विमा प्रकार असतो,ज्यामध्ये विमाधारक विमा कंपनीला नियमित प्रीमियम भरतो आणि मृत्यूनंतर नॉमिनीला एक रक्कम दिली जाते.

हे पण पहा --  Health Insurance : खुशखबर ... आता 65 वर्षांवरील लोकांना पण खरेदी करता येणार आरोग्य विमा पॉलिसी ! जाणून घ्या नवीन नियम ..

Term Insurance : टर्म इन्शुरन्स म्हणजे ज्यामध्ये विमाधारक विमा कंपनीला नियमित प्रीमियम भरतो आणि निश्चित मुदतीसाठी (टर्म) मृत्यू पश्चात लाभ मिळतो.

कोणता विमा प्लॅन निवडावा ?

आपण आपल्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून लाईफ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स निवडू शकता.आपलयाला आपल्या कुटुंबाला आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करायची असेल तर लाईफ इन्शुरन्स निवडा.

Insurance premium Calculator

टर्म इन्शुरन्स स्कीम तुम्हाला कमी पैशात जास्तीत जास्त परतावा देते.थोडक्यात आपल्याला कमी प्रीमिअम भरावा लागतो. त्याच वेळी, लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम खूप महाग आहेत.

पॉलिसी मध्ये बंद केल्यास?

जर लाईफ इन्शुरन्स प्लॅन मध्येच बंद केला तर या पॉलिसीची पूर्ण रक्कम रिकव्हर करता येत नसते,पण आपण  केवळ प्रीमिअम म्हणून दिलेलीच रक्कम परत मिळेल. Term Insurance मध्ये जर व्यक्तीने प्रीमिअम भरणे बंद केले तर विमा कव्हर बंद होईल आणि पॉलिसी सुद्धा बंद होते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment