Close Visit Mhshetkari

Income Tax : शेतजमीन, घर, फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहार विषयी आयकर विभागाचे नियम काय आहे ? पहा सविस्तर

Income Tax  : नमस्कार  मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी असणार आहे आपण ज्या वेळेस जमीन शेत घर प्लॉट खरेदी करण्यासाठी जात असतो त्याआधी तुम्हाला त्याची व्यवहार कशी करायची याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

प्रत्येक जण आपल्याला हवे असलेल्या मालमत्तेत इन्व्हेस्टमेंट करत असतो कोणी जमीन खरेदी करत असते तर कोणी घर तर कोणी प्लॉट तसेच आपल्याला या मालमत्तेविषयी एक माहिती लक्षात आले आहे की या सर्वांच्या किमती आता मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

Income tax department 

पण तुम्ही यासारखी प्रॉपर्टी जेव्हा खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये सर्वत्र प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कामासाठी हे ऑनलाइन पेमेंट करत आहे परंतु काही असेही नागरिक आहेत की जे ऑनलाईन पेमेंट करण्याऐवजी कॅशने व्यवहार करतात त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे.

तुम्ही ज्या वेळेस प्रॉपर्टी खरेदी करत असतात त्यावेळेस तुम्हाला आयकर विभागाचे काही नियम आहेत ते माहिती आहे का प्रॉपर्टी खरेदी करत असताना किती कॅश वापरावी व नाही याबाबत आयकॉन विभागाचे काही नियम आहेत या लिमिट पेक्षा जास्त कॅश प्रॉपर्टी व्यवहारात वापरली असेल तर संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते

हे पण पहा --  Income tax on NPS : राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत NPS व PF धारकांना दिलासा! मिळणार असा सवलत

इन्कम टॅक्स नवीन नियमावली 

इन्कम टॅक्स विभागाच्या नियमानुसार तुम्ही जर घर किंवा जमीन यासारखी प्रॉपर्टी खरेदी करत असाल आणि त्यावेळेस 20000 पेक्षा अधिक कॅश वापरली तर तुमच्यावर आयकर विभागाकडून कारवाई केली जाईल व आयकर विभागाकडून त्या व्यक्तीला नोटीस पाठवली जाते

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्या नियमानुसार रियल इस्टेट मधील कोणताही व्यवहार तो शेत जमिनीचा असला तरी 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीची केस देऊन करता येणार नाही. प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी वीस हजारापेक्षा जास्तीची रक्कम ही चेक आरटीजीएस द्वारे चेक केली जाऊ शकते.

Income Tax Savings ideas

तुम्ही जर वीस हजार पेक्षा अधिक रक्कम प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी वापरली तर आयटीआय कायद्याच्या कलम 271D

अंतर्गत तुम्ही रोख रक्कम देऊन व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला रकमेच्या शंभर टक्के दंड भरावा लागतो.

एवढेच नाही तर आयटीआर कायद्याच्या कलम 269 तिनुसार मालमत्तेचा व्यवहार रद्द झाल्यास रक्कम परत करायचे असेल आणि 20 हजारापेक्षा रक्कम असेल तर हा व्यवहार  तुम्हाला चेकनेच करावा लागणार.

तुम्ही जर रकमेनेच व्यवहार केला आणि तो 20 हजाराच्या वरती असेल तर येथे देखील तुम्हाला दंड आकारला जाईल मात्र ज्या शेतकऱ्यांच्या इतर कोणत्याही उत्पन्नावर कर लागत नाही ते या कलमांतर्गत असणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment