home loan insurance : होम लोन इन्शुरन्स काढा ! गृहकर्जाची भरण्याची चिंता सोडा तुमच्या कुटुंबीयांना नाही भरावा लागणार EMI 

home loan insurance : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे .आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण हा गृह कर्ज घेत असतो. असेच गृह कर्ज घेताना तुम्ही जर गृह कर्ज संरक्षण विमा काढला तर यापासून तुमच्या कुटुंबीयांना आर्थिक अडचणी पासून बचाव होतो. मृत्यू अपंगत्व किंवा बेरोजगारीच्या प्रकरणात विमा कंपनी उर्वरित ईएमआय भरू शकते. यामुळे तुमच्या कुटुंबीयांना आर्थिक बोजा होत नाही .

होम लोन इन्शुरन्स हा एक प्रोजेक्टटेबल प्लॅन आहे व प्रत्येक बँक तर्फे हा इन्शुरन्स दिला जातो. इन्शुरन्स तुम्हाला अनेक फायदे होतात. काय फायदे आहे हे आपण मालिकांमध्ये पाहूया.

Home loan insurance benefits 

  1. होम लोन घेणाऱ्या व्यक्तीचे जर अचानक निधन झाले तर इन्शुरन्स पॉलिसी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत होते. म्हणजेच इन्शुरन्स प्लॅन द्वारे निधन झालेल्या व्यक्तीचे कर्ज फेडले जाते.
  2. ‘हा’ इन्शुरन्सवरील विमा प्रीमियमवर कर लाभ मिळू शकतात.
  3. तुम्ही जर तुमच्या घरावर होम लोन इन्शुरन्स काढला असेल तर कर्जदाराच्या निधनानंतर बँक त्या घरावर हक्क सांगू शकत नाही.
  4. होम लोन इन्शुरन्स काढल्यामुळे लोन देणारी बँक कर्जदाराच्या मृत्यूनंतर घरावर हक्क सांगू शकत नाही.
  5. होम लोन इन्शुरन्स हा जर अनिवार्य नसला तरी अतिशय गरजेचा आहे. कोणत्याही प्रकारच्या बँक किंवा आरबीआय संस्था तुम्हाला हा काढण्यास सांगत नाही. परंतु तो जर तुम्ही काढला तर भविष्यातील पासून सुरक्षा मिळते.
  6. हो होम लोन इन्शुरन्स हा तुमच्या कर्जाच्या एकूण दोन किंवा तीन टक्के राहतो. गृह कर्ज घेताना इन्शुरन्स ची रक्कम एका हाती देता येते. व नियमांच्या माध्यमातून होम लोन इन्शुरन्स तुम्हाला घेता येतो.
  7. तुम्ही जर तुमचे गृह कर्ज कोणाच्या नावाने नावाने वर्ग केले तर इन्शुरन्सचा फायदा होत नाही.
  8. अशा परिस्थितीमध्ये हा विमा लागू होत नाही मात्र तुम्ही तुमचे गृह कर्ज ट्रान्सफर प्री पेमेंट रिस्ट्रक्चर करण्याचा निर्णय घेतला तर होम लोन्शुरन्स कायम राहतो.
हे पण पहा --  Home Loan : देशातील बँकाचे गृह कर्जाचे व्याजदर कधी कमी होणार ? पहा तज्ञांचे काय मत आहे

Leave a Comment