Close Visit Mhshetkari

Home Loan charges : गृहकर्जावर बँक तुमच्याकडून वसूल करते ‘हे’ छुपे चार्ज; महिती नसेल तर, जाणून घ्या सविस्तर…

Home Loan charges : नमस्कार मित्रांनो आपल्याला जेव्हा घर बांधायचे असते तेव्हा आपण घर बांधण्या इतपत पैसा नसल्यामुळे, आपण बँकेकडे कर्ज घेत असतो. म्हणजेच गृह कर्ज पण गृह कर्ज घेत असताना अनेक जणांना काही गोष्टी माहिती नसतात.

Home loan hidden charges

बँका अनेकदा इतर शुल्क देखील गृह कर्ज घेत असताना ग्राहक व्याज आणि शुल्क याविषयीच माहिती काढतात.बँक किती प्रकारे आपल्याकडून शुल्क आकारते हे माहिती नाही.बँक आपल्याकडून अनेक प्रकारे छुपे शुल्क आकारते आणि यामुळे आपल्या खिशावर भार पडत असतो.

परंतु, बँका अनेकदा इतर शुल्क देखी आकारतात, ज्याबद्दल बरेच लोकांना माहिती राहत नाही. या शुल्कांना “छुपे शुल्क” म्हणतात कारण ते सहसा कर्जदारांच्या दृष्टीपासून लपवले जाते.ग्राहकांना या विषयी माहिती मिळावी यासाठी हा लेख घेऊन आलो आहे

परंतु, बँका अनेकदा इतर शुल्क देखील आकारतात, ज्याबद्दल बरेच लोकांना माहिती राहत नाही. या शुल्कांना “छुपे शुल्क” म्हणतात कारण ते सहसा कर्जदारांच्या दृष्टीपासून लपवले जाते.

प्रत्येक बँकेचे शुल्क आणि दर हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. एखाद्या बँकेमध्ये तुम्हाला शुल्क आकारल्या जाते व दुसऱ्या बँकेमध्ये ते सुविधा तुम्हाला मोफत मिळेल. यासाठी तुम्ही गृह कर्जाचे व्याजदर तपासणी आवश्यक आहे.

कर्जाची शुल्क टाळण्यासाठी काय उपाय करावे

तुमच्या कर्जाच्या अटी व नियम नीट वाचा.सर्व शुल्क आणि शुल्कांची माहिती सहसा कर्जाच्या अटींमध्ये दिली जाते.

तुमच्या कर्जदाराशी बोला. जर तुम्हाला कोणत्याही शुल्काबद्दल प्रश्न असतील, तर तुमच्या कर्जदाराशी बोला.तुमच्या अधिकारांबद्दल जाणून घ्या. 

तुमच्याकडून कोणत्या कोणत्या प्रकारे शुल्क आकारते

प्रीपेमेंट शुल्क

प्रीप पेमेंट शुल्क या शुल्काला फोर क्लोजर चार्ज किंवा फ्री क्लोजर चार्ज असेही म्हटले जाते. तुम्ही जर कार्यकाळ संपण्यापूर्वी तुमच्या गृह कर्जाची परतफेड केली तर हे शुल्क लागू होते आणि ती थकबाकीच्या दोन टक्के ते सहा टक्के च्या दरम्यान तुम्हाला हे शुल्क लागू होते.

हे पण पहा --  Home Loan : होम लोन घेत असताना बँकेला कोण-कोणते चार्जेस द्यावे लागते ? पहा सविस्तर माहिती

लॉगिन शुल्क

बँका तुम्ही कर्ज साठी अर्ज करत असतात त्यावेळेस तुम्हाला शुल्का करत असते ते तुम्हाला कर्ज मंजूर होण्यापूर्वी आकारते हे शुल्क साधारणपणे अडीच हजार ते पाच हजार रुपये पर्यंत असते एखाद्या वेळेस कर्ज मंजूर झाल्यावर देखील ही फीज तुमच्या प्रोसेसिंग फी मधून वजा केली जाते पण तुमचे जर कर्ज मंजूर झाले नाही तर लॉगिन फी तुम्हाला परत केली जात नसते.

तपासणी शुल्क

तुम्ही ज्या मालमत्तेवर गृह कर्ज किंवा इतर कर्ज घेता त्या मालमत्तेचे बाजार मूल्य मोजण्यासाठी तांत्रिक तज्ञांची नियुक्ती बँक करत असते हे तज्ञ अनेक परिमीटर्स वर मालमत्तेचे मूल्यांकन करतात यामुळे बँक वेगळे शुल्क आकारत असते.

स्विचिंग चार्जेस

आपण स्विचिंग चार्जेस तुम्ही जेव्हा तुमच्या फ्लोटिंग रेट पॅकेजला फिक्स रेट पॅकेज मध्ये किंवा फिक्स रेट पॅकेज मधून फ्लोटिंग रेट पॅकेज मध्ये रूपांतरित करत असतात तेव्हा तुम्हाला हे शुल्क आकारले जाते हे साधारणपणे उर्वरित कर्जाच्या रकमेच्या झिरो पॉईंट पंचवीस टक्के ते तीन टक्के असते याला स्विचिंग चार्जेस असे म्हणतात

वसुली शुल्क

वसुली शुल्क म्हणजे ज्या वेळेस कर्जदार एम आय भरत नाही आणि त्याची खाते डिफॉल्ट केले जाते आणि बँकेच्या विरोधात कोणती कारवाई करावी लागते तेव्हा हे शुल्क आकारले जात असते 

कायदेशीर शुल्क

कायदेशीर कायदेशीर शुल्क म्हणजे मालमत्तेचे मूल्यांकन किंवा विविध कागदपत्राची पडताळणी असो बँके आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कायदेशीर तज्ञांची शिफारस करत असते त्यांना या कामकाजासाठी फी दिली जाते त्यामुळे बँक काही गृह कर्ज वर कायदेशीर शुल्क आकारात असते.

Leave a Comment