Home Loan : तुम्हाला जर आता घर घ्यायचं असेल आणि तुम्ही जर विचार करत असाल त्यासाठी तुम्हाला मोठ्या रकमेची गरज नसणार आहे घराचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत गरजेची असणार आहे. आज आम्ही अशा बँकेविषयी तुम्हाला सांगणार आहे. तिथे अत्यंत कमी व्याजदरात तुम्हाला कर्ज मिळू शकते. आणि त्यावर वापरही देत आहे. तर असे कोणती बँक आहे. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत .
सध्याच्या घडीला सगळीकडे प्रॉपर्टी च्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आणि आपल्याकडे घर घेणे इतके पैसे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला कर्ज घेऊन घर घेणे कठीण जाते. वाढती महागाई आणि कर्जाचे व्याजदर पाहता गृह कर्ज घेत घेण्यासाठी गेल्यावर मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडून जातो.
गृह कर्ज घेण्याअगोदर बँकेचे व्याजदर जाणून घ्या
अशा वेळेस आपल्या मनात गोंधळ उडत असेल तर त्या अगोदर बाजारातील गृह कर्जाचे व्याजदर जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला कोणत्या बँकेची व्याजदर कमी आहे हे माहिती पडेल. आणि बँकेविषयी काय ऑफर आहेत हे देखील माहिती होईल.
बँकेचे व्याजदर वाढलेले असल्याने सर्वसामान्यांना गरज घेणे अतिशय अवघड जाते यासाठी बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी कमी व्याजदर घेऊन आली आहे सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळावे हा यामागचा हेतू आहे.
तुम्हाला माहिती नसेल पण देशामध्ये अशा बऱ्याचशा बँक आहेत ज्या लोकांना गृह कर्ज देतात. पण सर्वात स्वस्त कोणत्या बँक कर्ज मिळते याची माहिती मला असली पाहिजे व तुम्ही ती मिळवली पाहिजे. तसे बघायला गेले तर देशातील सर्वच बँकांचे व्याजदर समान आहेत.
Home loan interest rate
पण देशामध्ये काही बँक अशा पण आहेत की त्याची व्याजदर कमी आहेत त्यासाठी तुम्हाला सांगायची झाल्यास कमी व्याजदराने गृह कर्ज देणारी बँक बँक ऑफ इंडिया लोकांची सर्व स्वप्ने साकार करण्यासाठी गृह कर्ज कमी व्याजदराने देत असल्याने बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी 8.30% व्याजदराने गृह कर्ज देत आहे.
व उर्वरित बँका तुम्हाला 8.38% ते 8.65% दराने गृह कर्ज देत आहे लक्षात तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. अर्जदाराचा क्रेडिट स्कोर कर्जाची रक्कम हे त्याला कर्ज मिळवून देण्यास मदत करत असते.
मित्रांनो नक्कीच तुमचे घराचे स्वप्न पूर्ण होईल व तुम्हाला आपले हक्काचे घर मिळेल. बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे.