Close Visit Mhshetkari

Health Insurance : तुम्हाला माहिती का कॅशलेस ट्रिटमेंट काय आहे, आणि तिच्या काय सुविधा याची सर्व माहिती जाणून घ्या

Health Insurance : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आरोग्या विषय चिंता करण्याची  जास्त गरज नाही. तुम्हाला कॅशले ट्रीटमेंट काय असते आणि ती कशी मिळवायची याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आरोग्य विमा आपतकालीन परिस्थिती आर्थिक मदतीसाठी सर्वात उपयुक्त ठरते तर तुमच्याकडे आरोग्य विमान असेल. आणि तुम्ही जर आजारी पडला आणि मग आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागते.

हॉस्पिटलमध्ये तुमचा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. पण तुम्ही जर आरोग्य विमा काढला असेल हा हॉस्पिटल मधील सर्व खर्च तुमची विमा कंपनी उचलत असते.

 Medical Helth Insurance

आरोग्य विमा आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक सुविधा परिधान करते. यामुळे तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात किंवा कोणत्या आर्थिक संकटा पासून मुक्तता मिळते. तुम्हाला पाहायला मिळतच आहे असेल की आजच्या घडीला मेडिक्लेम पॉलिसी मध्ये कॅशलेस फीचर एक सामान्य गोष्ट म्हणून ओळखली जात आहे .काय कॅशलेस सुविधा पाहु .

कोणत्याही आरोग्य विमा कंपन्या दोन प्रकारे उपचाराचा खर्च करत असतात कॅशलेस आणि रिइम्बर्समेंट तुम्हाला काही रुग्णालयामध्ये कॅशलेस सुविधा मिळते यामध्ये काही शुल्क सोडलं तर कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाहीरिइम्बर्समेंटमध्ये तुम्हाला आधी सर्व खर्च तुमच्या खिशातून करावा लागतो. व नंतर विमा कंपनी तुम्हाला तुमचे पैसे परत करत असते.

कॅशलेस सुविधा काय आहे?

यासाठी तुम्हाला पैशाची व्यवस्था करावी लागणार नाही.कॅशलेस सुविधा काय आहे हे जर तुम्हाला सांगायचे झाले तर आपण आपल्या आरोग्याचा विमा काढतो आणि ज्या वेळेस आजारी पडतो. आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते तेव्हा कंपनी कडून हॉस्पिटलचा सर्व खर्च केला जातो आपल्याला आपल्या खिशामधून एकही रुपया द्यावे लागत नाही. यामुळे विमा कंपन्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर थेट हॉस्पिटलला पैसे देत असतात.

हे पण पहा --  Health Insurance : शुभ्र शिधापत्रिका धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्यमान भारत योजनेचा लाभ! शासन परिपत्रक निर्णय ... 

क्लेमच्या सुविधेचा कसा लाभ घ्यावा?

करिता आरोग्य पॉलिसीचा लाभ घेण्याकरिता विमाधारकाला रुग्णालयामध्ये तपशिलाची पडताळणी करावी लागणार. आणि त्यांच्या विमा कंपनीला ऑथोरायझेशन फॉर्म पाठवला जाईल आणि विमा कंपनी प्रीथोरायझेशन विनंतीची छाननी केल्यानंतर पॉलिसीच्या कव्हरेज आणि इतर तपशिलाबद्दल हॉस्पिटलला माहिती दिली जाईल.

ऑथोरायझेशन रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तुमच्यावर उपचार सुरू केले जातात आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर अंतिम बिल डिस्चार्ज पेपर विमा कंपन्यांकडे पाठवले जाते. खर्च वजा केल्यानंतर हे अंतिम रक्कम हॉस्पिटलला प्राप्त केली जाते.

इमर्जन्सीत कॅशलेस नाही

तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. की आपत्कालीन परिस्थितीत कॅशलेस सुविधा उपलब्ध नसेल त्यावेळेस तुम्हालारिइम्बर्समेंट करावं लागणार कारण नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस क्लेम साठीहॉस्पीटल्समध्ये कॅशलेस क्लेमसाठी प्री ऑथोरायझेशन आवश्यक आहे. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत यासाठी वेळ उपलब्ध नसतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment