HDFC Bank Personal Loan : नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर एचडीएफसी पर्सनल लोन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देत असते.
बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून दिले आहे. होम लोन च्या तुलनेमध्ये प्रसनल लोनचा व्याजदर हा जास्त असतो. व यामुळे प्रश्न लोन घेण्याअगोदर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण एचडीएफसी च्या पर्सनल लोन बाबत सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
HDFC Bank पर्सनल लोन व्याजदर
एचडीएफसी बँक सध्या 10.75% पासून ते 24 टक्के व्याजदरात प्रसनल लोन देते. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त आहे. अशा ग्राहकांना किमान 10.75 टक्के व्याजदरात व्यक्ती कर्ज एचडीएफसी बँक देते.
जर ग्राहकाचा सिबिल स्कोर 750 पेक्षा देखील कमी आहे त्यांना वैयक्तिक कर्जासाठी अधिक व्याजदर मोजावे लागते. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिबिल स्कोर च्या आधारावर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान गणला जातो.
Personal loan EMI Calculator
एचडीएफसी बँकेकडून जर 10.75 टक्के व्याजदरात पाच वर्षांच्या कालावधीसाठी 15 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर अशा व्यक्तीला 32,427 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
तुम्ही जर एचडीएफसी बँकेकडून 10.75 % व्याजदराने 5 वर्षाच्या कालावधी करता 15 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर अशा परिस्थितीत तुम्हाला 32 हजार 424 रुपयांचा हप्ता भरावा लागतो.
थोडक्यात तुम्हाला त्या 15 लाख पर्सनल लोन वरती 4 लाख 45 हजार 416 एवढे व्याज भरावे लागते. म्हणजे व्याजासहित 19 लाख 45 हजार 416 रुपये तुम्हाला बँकेला द्यावे लागते.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/ru-UA/register?ref=OMM3XK51