Close Visit Mhshetkari

Google pay loan : अवघ्या काही मिनिटांत मिनिटात गुगल पे वरून घ्या 1 लाख रुपये कर्ज! पहा संपूर्ण माहिती

google pay loan : आपण जगत असताना पैशाची गरज भासत असते पैशाची गरज भासल्यानंतर ते कर्ज कर्ज घेतो कर्ज हे अनेक प्रकारचे असते गृह कर्ज बँक कर्ज तसेच आज आपण गुगल पे लोन याविषयी माहिती पाहणार आहोत गुगल पे वरून किती कर्ज मिळेल त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा

google pay loan process

  • तुम्हाला गुगल पे वरून एका लाखापर्यंत लोन घेताय येते
  • सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल पे लोन घेण्यासाठी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला माहितीच असेल की कर्ज घेण्यापूर्वी सिबिल स्कोर चांगला पाहिजे.
  • आपले जा बँकांमध्ये का अकाउंट आहेत त्या बँकेतील तुमचा व्यवहार चांगला असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या नावावरती कोणत्याही बँकेचे थकीत कर्ज नसले पाहिजे नाहीतर तुम्हाला गुगल पे वरून कर्ज मिळणार नाही.

गुगल पे कर्ज घ्यायची पूर्ण प्रक्रिया

तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे ॲप डाऊनलोड करून घ्यावे व नंतर पूर्ण प्रोसेस करून तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्हेट करून घ्यावे

समोर गेल्यानंतर तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल बिझनेस पर्यावरण क्लिक केल्यानंतर ज्या कंपन्या ऑनलाइन लोन देतात त्या कंपन्यांची यादी तुम्हाला दिसेल

हे पण पहा --  Google pay Loan : फक्त दोन मिनिटांत मिळणार 50 हजार ते 1 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज !

ज्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज येईल.

तुम्हाला ज्या कंपनीकडून लोन घ्यायचे आहे त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल तो अर्ज तुम्ही सविस्तर वाचा.

Online Google pay loan

  1. तुमच्या समोर ज्यावेळी अर्ज येईल त्यामध्ये तुमचे वैयक्तिक माहिती तुम्ही जो व्यवसाय बद्दल माहिती आवश्यक कागदपत्रे देखील तुम्हाला अपलोड करावे लागेल 
  2. तुमचा अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला किती कर्ज पाहिजे तेथे टाका आणि फॉर्म सबमिट करा
  3. थोड्या वेळाने आपण कर्जासाठी पात्र की अपात्र आहात याचा तुम्हाला मेसेज येईल.
  4. तुम्हाला काही वेळानंतर तुम्ही कर्जाच पात्र आहे की नाही याचा मेसेज येईल
  5. तुम्ही जर कर्जाच पात्र असाल तर तुम्हाला अर्ध्या तासात कर्जाचे पैसे तुमच्या बँक खाते जमा होइल
  6. कर्जासाठी अगोदर आपला सिबिल स्कोअर फ्रि मध्ये येथे पहा

सूचना : गुगल पे वरुन कर्ज घेण्याअगोदर google pay च्या सर्व अटी आणि शर्ती काय आहे  समजुन घ्या तसेच लोन ज्या कंपनीकडून घ्यायचे आहे तिची पूर्ण माहिती बघूनच हे लोन घ्या

Leave a Comment