Gold Price Today : नमस्कार मित्रांनो सोनी बाजार भाव विषयी माहिती मध्ये आपले स्वागत आहे. नवीन वर्षा त सोने बाजार भावात काय बदल झाला आणि दर कसे राहिले.
आपल्याला माहिती सोन्याची किंमत ही बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यावर अवलंबून असते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने चांदीच्या बाजारभावामध्ये बदल पाहायला मिळत आहेतसोने व चांदीला कसा बाजार भाव मिळत आहे बघा सविस्तर.
gold Silver Rate Today
22 कॅरेट सोन्याचा भाव 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 कॅरेटसाठी ग्राहकांना 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागतील. मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,550 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 59,100 रुपये तर 24 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत 64,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मोठ्या शहरांमधील सोन्याचे दर
शहर – 22 कॅरेट -24 कॅरेट
अहमदाबाद – 58,600 – 63,920
गुरुग्राम – 58,700 – 63,970
कोलकाता – 58,900 – 63,870
लखनौ – 58,550 – 63,970
बंगलोर – 58,550 – 63,870
जयपूर – 58,700 – 63,970
पाटणा – 58,600 – 63,920
भुवनेश्वर – 58,550 – 63,870
हैदराबाद – 58,550 – 63,870
जागतिक परिस्थितीतील अस्थिरता, जसे की युद्ध, आर्थिक मंदी किंवा राजकीय अस्थिरता, सोन्याच्या किमतीत वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य संरक्षित करण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. नैसर्गिक दुर्मिळतेमुळे आणि त्याच्या सोनेरी चमक आणि सौंदर्यामुळे मौल्यवान आहे. सोने हे एक सुरक्षित गुंतवणूक देखील मानले जाते, कारण त्याची किंमत महागाईच्या विरोधात स्थिर असते.
सोन्याच्या किमतीत काय होईल हे स्पष्ट नाही. तथापि, जागतिक परिस्थितीतील अस्थिरता सोन्याच्या किमतीत वाढ चालू राहण्याची शक्यता आहे.