Close Visit Mhshetkari

FD sported credit card : एफडी सपोर्टेड क्रेडिट कार्ड म्हणजे काय? घ्या जाणून संपूर्ण माहिती

FD sported credit card :  नमस्कार मित्रांनो आज आपण क्रेडिट कार्ड संदर्भातील माहिती पाहणार आहोत. एफडी सपोर्ट क्रेडिट कार्ड काय आहे . याचा  ग्राहकांना काय फायदा होतो.  बँकेद्वारे सुरू सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाते.

तुम्हाला सांगायचे झाल्यास बँक कार्ड जारी करून एफडी कडे गहाण म्हणून राहते. यामुळे बँकेला खात्री मिळते की जर एखाद्या  ग्राहकाने डिफॉल्ट केले तर तो आपल्या कार्डची थकबाकी भरण्यासाठी एफ डी पैशावर अवलंबून राहतो .

FD sported credit card 

प्रत्येक बँक आपल्या ग्राहकाला थकबाकी भरण्याकरिता सर्वसाधारण तारखेपासून 60 ते 75 दिवसांकरिता मुदत देते तरीसुद्धा ग्राहक आणि थकबाकी न भरल्यास बँक राखाच्या एफ डी मधून पैसे काढून घेते.

अशा वेळेस थकीत रक्कम भरून काढण्याकरिता आणि शिल्लक रक्कम ग्राहकाला परत करण्यासाठी बँक या रकमेचा वापर करू शकतो क्रेडिट कार्ड हे केवळ नियमित एफडी साठी दिले जाते.

प्राप्तिकर कायद्याअंतर्गत कलम 80 c वजावट मिळणाऱ्या आयटीवर व ऑटो स्विप सुविधेचा येणाऱ्या फ्लेक्स डिपॉझिट वर ही कर बचत उपलब्ध नाही. 

FD  sported credit card benifit

  1. समर्थित क्रेडिट कार्ड बक्षीस आणि ब्रँड ऑफर  आपल्या ग्राहकाला देतात तर
  2. एफडी मध्ये गुंतवलेल्या पैशावर व्याज मिळते खराब क्रेडिट स्कोर व अनियमित उत्पन्न असलेल्या ग्राहकांनाही कार्ड चांगली सेवा देत असते.
  3. हे कार्ड आपल्या ग्राहकाला क्रेडिट स्कोर सुधारण्यास मदत करत असते .
  4. या व्यतिरिक्त काही बँक असुरक्षित क्रेडिट कार्ड पेक्षा सुरक्षित क्रेडिट कार्ड साठी कमी व्याज शुल्क आकर्षक शुल्क आकारत असते
हे पण पहा --  Secured Credit Card:  सुरक्षित क्रेडिट कार्ड म्हणजे काय ? घ्या जाणून सविस्तर माहिती

एफडी सपोर्टेड क्रेडिट कार्डची क्रेडिट मर्यादा

क्रेडिट लिमिट आणि सुरक्षित आणि एफडी समर्थित क्रेडिट कार्डमधील फरक

क्रेडिट लिमिट म्हणजे क्रेडिट कार्डवर तुम्ही खर्च करू शकता ती जास्तीत जास्त रक्कम.

सुरक्षित आणि एफडी समर्थित क्रेडिट कार्ड यांच्यामध्ये मुख्य फरक क्रेडिट लिमिट कशावर आधारित आहे यात आहे.

सुरक्षित क्रेडिट कार्ड मध्ये, क्रेडिट लिमिट सामान्यतः तुमच्या एफडीच्या रकमेच्या निश्चित टक्केवारीवर आधारित असते. हे प्रमाण सहसा 80-90% असते. , जर तुमच्याकडे ₹1 लाख एफडी असेल तर तुमची क्रेडिट लिमिट ₹80,000 ते ₹90,000 पर्यंत असू शकते.

असुरक्षित क्रेडिट कार्ड मध्ये, क्रेडिट लिमिट तुमच्या उत्पन्नावर आधारित असते. तुमचे क्रेडिट स्कोअर आणि इतर घटकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. असुरक्षित क्रेडिट कार्डची क्रेडिट लिमिट सामान्यतः एफडीच्या रकमेपेक्षा जास्त असते.

Leave a Comment