Close Visit Mhshetkari

EPFO News : EPFO मध्ये होणार काही बदल यामध्ये फायदा होईल का नुकसान काय आहेस सरकारचे संकेत ! पहा संपूर्ण माहिती

EPFO News : नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत EPFO अनिवार्य योगदानासाठी मासिक वेतन मर्यादा वाढवण्याचा विचार कामगार मंत्रालय करत आहे. कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या ई एसआयसी बाबतही असेच मत व्यक्त केलं जात आहे. कामगार व रोजगार मंत्र मांडवी यांनी मंगळवारी यासंदर्भात काही माहिती दिली आहे.

EPFO News new update 

सध्याच्या परिस्थितीमध्ये ईपीएफओ मध्ये अनिवार्य योगदानासाठी दरमहा पंधरा हजारापर्यंत ची मर्यादा आहे. तसेच ईएसआयसीची ESIC मर्यादा 21 हजारापर्यंत आहे. तर ईपीएफ वर्ष संबंधित मर्यादा 2014 मध्ये हजार पाचशे रुपये वरून पंधरा हजार रुपये केली होती.

परंतु मित्रांनो मूळ वेतनाची मर्यादा वाढवल्यानंतर अधिकाधिक लोक त्याच्या कक्षेत येतील व भविष्यासाठी बचत करतील 15 हजार रुपये पेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन व सेवानिवृत्तीच्या लाभासाठी त्यांच्या घरातील किती बचत करायचे आहे हे ठरवण्याचा पर्याय आहे. मंत्रालयाच्या शंभर दिवसाच्या कालावधी तील कामगिरीवर प्रकाश टाकताना मांडविया यांचे योगदान काय आहे.

 पीएफ अंतर्गत योगदान बंधनकारक 

तसेच कायदेशीर तर तिथे नुसार 20 पेक्षा अधिक कर्मचारी कंपन्यांना पीएफ अंतर्गत योगदान देणे बंधनकारक असणार आहे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या किमान 12% रक्कम व तेवढीच रक्कम एम्प्लॉयर च्या वतीने भविष्य निर्वाह निधी टाकणे हे बंधनकारक असणार आहे.

हे पण पहा --  PF withdrawal limit : तुम्हाला लग्न की वैयक्तिक काम काढता येणार पीएफ खात्यातून एवढी रक्कम पहा काय आहे ? केंद्र सरकारचा निर्णय ! 

अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिला जाऊ शकतो की, ते या मर्यादेपेक्षा जास्त पगारातील जास्तीत जास्त रक्कम पेन्शन आणि रिटायरमेंट बेनिफिट्ससाठी देऊ शकतात. 

आता ईपीएफओमधून सूट मिळाल्या व स्वतःचा पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या लिहूनच मध्ये स्वेच्छिक पीएफ चा पर्याय आहे मूळ वेतन मर्यादा 15000 हजार रुपये वरून वाढल्यावर एम्प्लॉयर त्यांचे योगदान वाढवावा लागणार आहे.अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिला जाऊ शकतो की येत्या मर्यातीपेक्षा जास्त पगारातील जास्तीत जास्त रक्कम पेन्शन व रिटायरमेंट बेनिफिट साठी मिळू शकते.

मंडिवाया याचे काय आहे वक्तव्य

ईपीएफओ मध्ये ३.० आणावी लागणार आहेत. यामुळे चांगल्या सुविधा मिळतील ही व्यवस्था कालबाह्य झाली आहे दीड महिन्यात 50 टक्के काम पूर्ण होणार आहे. पुढील दीड महिन्यात आणखी 35 टक्के काम पूर्ण होणार आहे. देणाऱ्या कोणतीही अडचण या संदर्भात हळूहळू सुधारणा केल्या जातील व मांडविया यांनी असे म्हटले आहे. की पोयमची यंत्रणा लवकरात लवकर चांगल्या रीतीने सुधारेल.

Leave a Comment