Close Visit Mhshetkari

Digital currency : आता भारतात येणार नवीन तंत्रज्ञान … पैसे देवाणघेवाण झाली सोपी; बँक खात्याची गरज नाही

Digital currency : मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे . आरबीआयने नागरिकांचे ऑनलाईन व्यवहार वेगाने व्हावे त्यासाठी डिजिटल करन्सी सुरू करण्यात आली आहे. हाय रुपयाही लोकांना चांगलाच आवडल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार कशा प्रकारे होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

पैसे देवाणघेवाण कण्यासाठी; बँक खात्याची गरज नाही

तुमचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार अधिक गतीने व्हावे यासाठी वर्षभरापूर्वी आरबीआयने डिजिटल करन्सी चालू केली हाही रुपया लोकांच्या पसंतीला आल्याने 27 डिसेंबर रोजी एकाच दिवसात रुपया द्वारे दहा लाखाहून अधिक व्यवहाराची नोंद झालेली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत यांच्या माहितीस्तव बातमी मिळाली आहे

आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले आहे की गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय व्यवहाराचे प्रमाण वाढले होते या यशाकडे आता एक आंतरराष्ट्रीय मॉडेल म्हणून पाहण्यात येणार आहे भारताने हे यश ही रुपयाच्या बाबतीत मिळवलेले दिसत आहे मागच्या वर्षात उत्तम गतीने व्यवहाराची नोंद झालेली आहे. आता व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने होताना दिसून येत आहे

ई-रुपया म्हणजे काय? 

आपले कागदी चलन ई रुपयाचे डिजिटल सुरू याकरता तुम्हाला बँक खात्याची गरज भासत नाहीयाचे स्वरूप क्रिष्टो चलनाप्रमाणे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असून  याचे आत्ताचे मूल्य रुपया इतकेच आहे.अॅप्स आरबीआयने परवाना दिलेल्या कमर्शिअल बँकांकडूनच जारी केल्या जातात.ऑनलाइन पेमेंट करताना क्यूआर कोड स्कॅन करूनही ई-रुपयाने व्यवहार करतात.

हे पण पहा --  SIP Smart Tips : आता कमी गुंतवणुकीवरही मिळवता येतो सर्वाधिक रिटर्न्स ! पहा SIP करणाऱ्यांसाठी 10 स्मार्ट टिप्स ..

कधी केली सुरुवात करण्यात आली?

आरबीआय ने याची सुरुवात १ डिसेंबर 2022 रोजी केली असून

नागरिकांच्या वापरासाठी सेंट्रल बैंक करन्सी म्हणजे ई- रुपयाची सुरुवात केली, जुलै २०२३ मध्ये आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी सांगितले होते की, केंद्रीय बँकेने या वर्षाच्या अखेरपर्यंत एक दशलक्ष डिजिटल चलन व्यवहार विक्रम गाठण्याचे लक्ष ठेवले होते.

ग्राहक आणि सरकारला याचे काय फायदे आहे
  1. ग्राहक आणि सरकारला याचे काय फायदे ग्राहकाला- ई-रुपया 24 तास उपलब्ध असतो.
  2. नागरिकांना बँकेत आपला वेळ वाया घालवण्याची गरज नाही
  3. पारंपारिक चलनाप्रमाणे छपाईच्या वरती पैसा खर्च करण्याची गरज नाही
  4. अगदी कमी खर्चात व कमी वेळात होणारे चलन आहे.
  5. तसेच नाना प्रमाणे व नोटा प्रमाणे हे चलन खराब होत नाही.
  6. तुम्ही जेव्हा काढणी पेमेंट करतात त्यावेळी त्यावेळी तुम्हाला अधिक शुल्क आकारले जाते ई-रुपयाच्या बाबतीत हे शुल्क खूप कमी असते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment