Close Visit Mhshetkari

Cibil Score : दिलासादायक … रिझर्व्ह बँकेकडून सिबिल स्कोअर बाबत नवीन निर्बंध लागू ! आता आपल्याला ..

Cibil Score  : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना सिबिल स्कोर विषयी महत्त्वाची माहिती आज आपण या लेखांमध्ये घेऊन आलो आहोत आपल्याला माहिती असेल की कोणत्या वित्त संस्थेत कर्ज घेण्यासाठी किंवा जामीनदार होण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर चांगला असणे आवश्यक असते आता या संदर्भात आरबीआयकडून नवीन निर्देश जारी करण्यात आलेले असून नवे नियम २६ एप्रिल २०२४ पासून लागू केले जाणार आहेत.

सिबिल स्कोअरबाबत RBI कडून नवीन निर्बंध 

तुम्हाला कोणत्याही बँकेचे कर्ज घ्यायचे असेल तर त्याआधी तुम्हाला टेन्शन येते ते सिबिल स्कोरचे नियम पाळून दे देखील काही जणांना सिबिल स्कोर चुकीचा दाखवला जातो त्यामुळे ग्राहकांना उगीच मनस्तापाला सामोरे जावे लागते. यासाठी आरबीआय ने सिबिल स्कोर बाबत नवीन नियमावली लागू केली आहे. हे नवीन नियमावली 26 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना देखील सिबिल स्कोर मुळे कर्ज घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. आता ते सोयीस्कर होणार आहे.

कसे असणार आहेत नवीन नियम न करण्याची यादी बँकांकडून ग्राहकांना आलेल्या कोणत्याही अर्ज विनंतीला नकार करण्यात आला असेल तर त्यामागे काय असतील कारणे

RBI Cibil Scor Update

कंपन्यांनी वर्षातून एकदा – क्रेडिट स्कोर मोफत आहे असं कळवावा कंपन्यांना वेबसाईटवर एक लिंक देण्यात यावी यामुळे ग्राहकांना त्यांचा क्रेडिट स्कोर समजेल.

नोडल ऑफिसर नेमा डिफॉल्टर – नोडल ऑफिसर जर एखाद्या ग्राहकाचा डिफॉल्टर म्हणून नोंद करण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला त्याची नोंद करण्याआधी ग्राहकाला एसएमएस किंवा इमेलद्वारे याची माहिती द्यावी लागेल.

या सूचनांचे उद्दिष्ट ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती देणे आणि त्यांना डिफॉल्ट होण्यापासून रोखणे हे आहे.

हे पण पहा --  PF Link with Bank Account : तुमच्या बँक खात्याशी पीएफ खाते लवकर करा लिंक ! जाणून घ्या सर्व प्रक्रिया

तपासण्याआधी ग्राहकाला कळवारिझर्व बँकेने सर्व क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांना सूचना दिल्या आहे.

कोणत्याही वित्त संस्थेने एखाद्या ग्राहकाचा क्रेडिट स्कोर तपासण्या अगोदर संबंधित ग्राहकाला याविषयीची माहिती देण्यात यावी. असे आरबीआयने आपल्या नियमावलीमध्ये नमूद केले आहे एसएमएस किंवा ई-मेल द्वारे माहिती कळवली जाते.

३० दिवसानंतर दंडाची कारवाई– क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने 30 दिवसाच्या आत मध्ये तक्रारीची अंमलबजावणी न केल्यास प्रत्येकी पर डे शंभर रुपये दंड आकारण्यात येईल असे आरबीआयने पोस्ट केले आहे. कर्जत देणाऱ्या संस्थेला याकरिता 21 दिवसाची आणि क्रेडिट ब्युरो ला 9 दिवसांची मुदत देण्यात आली आहे यामध्ये जर विलंब करण्यात आला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

आपला सिबिल स्कोअर येथे फ्री चेक करा

Cibil Score

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Cibil Score : दिलासादायक … रिझर्व्ह बँकेकडून सिबिल स्कोअर बाबत नवीन निर्बंध लागू ! आता आपल्याला ..”

  1. वाक्यरचना चुकीची होत आहे. अशुद्ध लेखन आणि चुकीचे व्याकरण होत आहे. त्यामुळे शब्द जुळत नाहीत आणि वाचताना खुप त्रास होतो. पोस्ट टाकण्या आधी एकदा तपासून पहा.
    बाकी तुमच्या बातम्या खूप चांगल्या असतात. असच माहिती आमच्या पर्यंत पोहचवत रहा.

    Reply

Leave a Comment