Close Visit Mhshetkari

BMC Bharti : 12 वी पास उमेदवारांना बृहन्मुंबई महानगपलिकेत भरती प्रक्रिया होणार असा करा अर्ज

BMC Bharti : नमस्कार नोकरीच्या शोधात असलेल्या असणाऱ्या मित्रांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.बृहन्मुंबई महानगपलिकेत अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

सदरील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर पहा

BMC Bharti 2024

तुम्हाला सांगायचे झाल्यास या भरती अंतर्गत विविध जागेसाठी नोकर भरती होणार आहे या भरतीसाठी दहावी बारावी ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे हा अर्ज आपण 15 मार्च 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे अर्ज करण्यास लेट झाल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.

BMC मानव संसाधन समन्वयक भरती

पद : मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

पदसंख्या : 38 जागा

शैक्षणिक पात्रता : 12 वी पास, पदवी

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

हे पण पहा --  PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण 65 रिक्त पदांसाठी भरती सुरु,लगेच अर्ज करा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024

पगार : ₹21,000 ते ₹25,000

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज कसा करावा:

  1. https://mahabharti.in/bmc-bharti-2024/ ला भेट द्या.
  2. “मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)” पदासाठी जाहिरात शोधा.
  3. “अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरा.
  6. अर्ज सबमिट करा.

सूचना :- अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचावे.

Leave a Comment