Close Visit Mhshetkari

Best 5G Phone : मस्तच … 10 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय `हा` 5G फोन! Special Sale फक्त काही दिवस; पहा फिचर्स

Best 5G Phone : फ्लिपकार्टवर आता प्रजासत्ताकदिनानिमित्त रिपलब्लिक डे सेल सुरु झाला आहे. सदरील सेलमध्ये अनेक फोनवर घसघशीत सूट मिळत आहे.

दिनांक 13 जानेवारी पासून 19 जानेवारीपर्यंत फ्लिपकार्टवर ही ऑफर सुरु आहे.सदरील सेलमध्ये थेट डिस्काऊंटबरोबरच विशेष बँक ऑफर्सही आहेत.

Best 5G Samsung Galaxy Mobile

आपण पण या सेलमध्ये एखादा चांगला 5G फोन शोधत असाल तर Samsung Galaxy F14 5G फोनचा विचार करू शकता.सॅमसंगचा स्वस्तात मस्त फोन फारच चांगला पर्याय आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F14 5G च्या बेस व्हिरिएंटची किंमत 10,490 रुपये आहे. यामध्ये 4 GB Ram आणि 128 GB Storage सहीत हा फोन उपलब्ध आहे.

ICICI Card असलेल्यांना या फोनवर 10 % सूट मिळत आहे.थोडक्यात या फोनची किंमत 10 हजारांपेक्षा कमी होते.

सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल फोन 

6 GB आणि 128 GB Storage सह फोन 11,490 रुपयांना उपलब्ध आहे.यावर बँक ऑफर असून हा फोन आणखी स्वस्त मिळू शकतो.

हे पण पहा --  Top 5 Smartphone : आता Google ने केले शिक्कामोर्तब ? हे आहेत देशातील टॉप-5 स्मार्टफोन; पहा यादी ....

सॅमसंग गॅलेक्सी F14 5G मध्ये 6.6 इंचांचा Full HD Plus Display देण्यात आला आहे.सदरील फोन ऑक्टाकोअर Exynos 1330 प्रोसेसरवर काम करतो.

50 Megapixel + 2 Megapixel रेअर कॅमेरा सेटअप सॅमसंग गॅलेक्सी F14 5G मध्ये आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F14 5G ची बॅटरी 6000 MAH ची आहे. Samsung Galaxy फोन जांभळ्या,हिरव्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. 

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment