Bank of Baroda recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये मेगा भरतीला सुरूवात झाली आहे .पात्र आणि इच्छुकांनी वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावा.चला तर मग फटाफट या भरतीसाठी अर्ज करा.
Bank of Baroda recruitment 2024
बँक ऑफ बडोदा द्वारे विविध पदांसाठी मेगा भरती सुरू झाली आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
बडोदा बँक भरती साठी अर्ज करण्याची पद्धत :-
ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट :- https://www.bankofbaroda.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 8 मार्च 2024
पदे :-
- अग्निशमन अधिकारी
- व्यवस्थापक
- वरिष्ठ व्यवस्थापक
- मुख्य व्यवस्थापक
एकूण पदे : 22
अर्ज शुल्क :- सामान्य/EWS/ओबीसी – ₹600, SC/ST/महिला: ₹100
अर्ज करण्याची प्रक्रिया
1सर्वप्रथम https://www.bankofbaroda.in या website ला भेट द्या.
2. ‘Careers’ टॅबवर क्लिक करा.
3. ‘Current Openings’ वर क्लिक करा.
4. आपल्याला आवडणारे पद निवडा.
5. ‘Apply Now’ वर क्लिक करा.
6. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
7. अर्ज शुल्क भरा.
8. ‘Submit’ वर क्लिक करा.
पात्रता :- शिक्षण आणि अनुभव पदानुसार
वयोगट: 18 ते 40 वर्षे (पदानुसार)भारतीय नागरिकत्व