Close Visit Mhshetkari

Bank Locker : बँक लॉकर ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा, जाणून घ्या 5 नियम

Bank Locker : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही तुमचे जर बँक लॉकर असेल आणि तुम्ही ते काढण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण आज आपण बँक लॉकर च्या काही नियमाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात बँक लॉकर संबंधित माहिती विषयी.

Bank Locker New Rules

बँक निवड :- तुम्हाला ज्या बँकेत खाते आहे त्याच बँकेत लॉकर घेणे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही बँकेत लॉकर घेऊ शकता.नवीन ग्राहकांना लॉकर मिळण्यासाठी FD उघडण्यास सांगितले जाऊ शकते.

विमा : बँक तुमच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचा विमा घेत नाही.बँकेचे दायित्व वार्षिक लॉकर भाड्याच्या 100 पट मर्यादित आहे.

नामांकन : लॉकरसाठी नामांकन करणे आवश्यक आहे.नामांकित व्यक्तीला मृत्यूनंतर लॉकरचे काय करावे हे ठरवण्याचा अधिकार आहे.

रिकामे लॉकर :- ऑगस्ट 2021 मध्ये RBI च्या नियमानुसार, बँकांना रिकाम्या लॉकर्सचा रेकॉर्ड आणि ग्राहकांच्या प्रतीक्षा यादीची देखरेख करणे आवश्यक आहे. 

हे पण पहा --  Bank Locker Rule : बँक लॉकरमध्ये पैसे ठेवताय? थांबा, RBIने बदलले नियम!  कोणतेही मौल्यवान सामान ठेवण्याआधी जाणून घ्या

प्रतीक्षा यादीत क्रमांक :- लॉकर उपलब्ध झाल्यावर लॉकर देणे/प्रतीक्षा यादीत क्रमांक देणे आवश्यक आहे.

लॉकर संबंधित नॉमिनी :- लॉकरचा ज्यावेळी प्रश्न उद्भवतो तेव्हा बरेच लोकांना नामांकनाच्या मत महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते. तुमच्या लॉकर संबंधित नॉमिनी असणे व त्याच्या अधिकार निवडणे याबद्दल सर्व माहिती समजून घेणे  तुम्हाला प्रतीक्षा सूची क्रमांक सुद्धा देण्यात येतो.

लॉकरचे नियम आणि अट

  • लॉकरची चावी सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • तुम्हाला लॉकरमध्ये स्फोटक पदार्थ ठेवता येणार नाही.
  • मद्यपदार्थ देखील तुम्हाला लवकर मध्ये ठेवता येत नाही.
  • तुम्हाला लॉकरमध्ये शस्त्र देखील ठेवता येणार नाही.
  • तुमच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची यादी ठेवा.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment