Close Visit Mhshetkari

Bank FD Interest Rate : 2024 मध्ये एफबीवर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांची यादी समोर पहा कोणती बँकेत आहे सर्वाधिक व्याज

Bank FD Interest Rate : नमस्कार मित्रांनो अलीकडे सुरवंशी गुंतवणुकीला मोठे प्राध्यान्य किंवा महत्व दिले जात आहेत त्यामुळे बरेचसे नोकरदार वर्ग किंवा यश नागरिक सुद्धा शेअर मार्केट म्युच्युअल फंड त्याचबरोबर बँक एफ डी मध्ये पैसे गुंतवत आहेत.

अशावेळी जेष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्वसामान्य माणसे फिक्स डिपॉझिट म्हणजे बँक एफ डी मध्ये पैसे गुंतवण्याचा मार्ग अवलंबत असतात अशावेळी 2024 सालासाठी सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांची यादी आपण आज पाहणार आहोत.

मुदत ठेव योजना व्याजदर 

विशेषत: अलीकडे देशातील प्रमुख बँकांच्या माध्यमातून एफडीवर चांगले व्याजदर दिले जात असल्याने एफडी करण्याला विशेष पसंती मिळत आहे. RBI ने repo rate मध्ये मध्यंतरी चांगली वाढ केली होती. यामुळे bank FD चे व्याजदर देखील चांगलेच वाढले आहेत.

मित्रांनो देशातील बहुतांश बँका बँक एफडीवर चांगला व्याजदर देत आहेत दरम्यान आज आपण सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या प्रमुख तीन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जे लोक एफडी करू इच्छित असतील त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे.

Top Bank list of high FD Interest Rate

Unity small finance Bank: युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील एक लोकप्रिय फायनान्शिअल वित्तीय संस्था असून एफडीसाठी आकर्षक व्याजदर देते. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील FD वर जास्त व्याजदर देणार्‍या बँकांपैकी एक आहे.

हे पण पहा --  Fixed Deposit : खुशखबर ... गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ... आता या 8 बँका एफडी वर देत आहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट! पहा यादी

सदरील बँक FD वर वार्षिक 9% दराने व्याजदर देत असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. सामान्य लोकांसाठी FD साठी वार्षिक 4.50% ते 9.00% पर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50% प्रतिवर्ष ते 9.50% प्रतिवर्ष पर्यंत व्याज देत आहे. या बँकेत 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत FD करता येते.

सूर्योदय बँक : सूर्योदय बँक सुद्धा बँक एफ डी वर चांगले व्याजदर देत आहेत साधारणपणे सात दिवसापासून ते दहा वर्षाच्या मुदत ठेवीवर 4 टक्के पासून 8.65 टक्के पर्यंत व्याजदर देत असल्याची माहिती समोर आली आहे.ज्येष्ठ नागरिकांना 4.50-9.10% दराने व्याज देत आहे.

Fincare Small Finance Bank : फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून देखील गुंतवणूकदारांना bank FD वर चांगले व्याज दिले जात आहे. जर तुम्ही सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर Fincare Small Financar Bank FD च्यामाध्यमातून सामान्य लोकांसाठी वार्षिक 3 % ते 8.61% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.60% ते 9.21% पर्यंत वार्षिक व्याजदर दिले जात आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment