Close Visit Mhshetkari

ATM Withdrawal Limit : आता SBI,HDFC,PNB आणि ICICI बँकेच्या एटीएममधून एका दिवसात किती कॅश विथड्रॉल करू शकता ? जाणून घ्या नवीन मर्यादा …

ATM Withdrawal Limit : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपले वेगवेगळ्या बँकेमध्ये बचत खाते असते आणि आपण कॅश काढण्यासाठी एटीएम चा सर्रास वापर करत असतो परंतु सदरील व्यवहार करताना आपल्याला माहिती असायला हवे की एटीएम मधून पैसे काढण्यासंदर्भात बँकेचे वेगवेगळे नियम असतात बँका महिन्यातून ठराविक ट्रांजेक्शन करण्यासाठी सूट देते.

ATM Cash Withdrawal Limit 2024

प्रत्येक बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास मोफत व्यवहार आणि शुल्क वेगवेगळे असतात. आज आपण SBI, ICICI, HDFC Bank आणि PNB Bank च्या ATM मधून पैसे काढण्याच्या नवीन शुल्काविषयी माहिती पाहणार आहोत आहोत. मित्रांनो सदरील माहिती वेगवेगळ्या बँकांच्या अधिकृत संकेतस्थळांवरून घेण्यात आली आहे.

एटीएममधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा

एटीएममधूला कमाल रोख रक्कम काढण्याची देशभरातील बँकांची मर्यादा वेगवेगळी आहे. मित्रांनो काही महत्वाच्या बँकांसाठी दैनिक कमाल मर्यादा १० हजार पासून सुरू होते तर प्राइम ग्राहकांसाठी ५०,००० रुपया पर्यंत आहे.

HDFC Bank :- एचडीएफसी बँक एटीएममध्ये 5 विनामूल्य व्यवहारांना परवानगी देते.मेट्रो ठिकाणांवर विनामूल्य 3 व्यवहार करण्याची सुविधा देते. त्यानंतर रोख काढण्यासाठी 21 रुपये अधिक कर आकारला जातो.

ICICI Bank ATM Rule :- ICICI बँक इतर बँकांप्रमाणेच तीन आणि पाच व्यवहार विनामूल्य देते. त्यानंतर, प्रति आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारासाठी 8.50 रुपये शुल्क आकारते

हे पण पहा --  ATM Cash Withdrawal : एटीएम मधून फाटकी नोट निघाल्यास काय करावं ? फाटलेली नोट बदलून मिळते का ? पहा सविस्तर

PNB ATM Rule :- मेट्रो आणि नॉन-मेट्रो भागात असलेल्या पंजाब नॅशनल बँक ATM ग्राहकांना दरमहा 5 मोफत व्यवहार देते तर विहित मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर १० रुपये आणि कर आकारला जातो. याशिवाय इतर बँकांच्या एटीएमवर पीएनबी मेट्रो शहरांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारांना आणि गैर-मेट्रो शहरांमध्ये पाच विनामूल्य व्यवहारांना परवानगी देते. यानंतर, बँक आर्थिक व्यवहारांसाठी 21 रुपये अधिक कर आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ९ रुपये अधिक कर आकारते.

SBI ATM Rule : – एसबीआय २५,००० रुपयांपर्यंतच्या सरासरी मासिक रक्कम काढण्यासाठी ATM वर पाच विनामूल्य व्यवहाराची (आर्थिक आणि गैर-आर्थिक समावेश) सुविधा देते. तर विहित मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांसाठी एसबीआय एटीएमवर १० रुपये + जीएसटी आणि इतर बँकांच्या एटीएमवर २० रुपये + जीएसटी आकारते.

एटीएम व्यवहारांचे नियम

सुरक्षेच्या बाबतीमध्ये एटीएम मध्ये मधून पैसे काढण्याची मर्यादा आहे. तुम्हाला जास्त मर्यादा मिळाल्यास तोटा होतो. तुमच्या निधीमध्ये अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी तुम्हाला सतर्क राहणे आवश्यक आहे. डेबिट कार्डची निरीक्षण करणे देखील महत्त्वाचे राहते.

एटीएम पेट्रोलमध्ये आर्थिक व गैरवित्यसेवांचाही समावेश होतो ग्राहकांना एका महिन्यामध्ये तीन व्यवहार मोफत करण्याची सुविधा देण्यात येते. आणि त्यानंतर विविध बँकांचे नियम व शुल्क लागू होते.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment