Close Visit Mhshetkari

ATM Card : आपल्या एटीएम कार्ड पिन विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झाले ? नो टेन्शन; पहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत

ATM Card : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला ज्यावेळेस रोख रकमेची गरज असते. तुम्ही जर एटीएम कार्ड सोबत आणायला विसरले असाल तर डेबिट कार्ड सोबत आहे.

चुकीचा पिन टाकल्यामुळे तुमचे जर ट्रांजेक्शन रिजेक्ट झाले असेल तर तुम्हाला पैसे कसे काढता येईल. याविषयी सविस्तर माहिती आपण आले का मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.

Withdraw Money without ATM Card

ज्यावेळी तुम्हाला रोख रकमेची गरज आहे . अशा वेळेस तुम्ही जर तुमचे एटीएम कार्ड सोबत आणायला विसरली असाल तर तुमच्याकडे डेबिट कार्ड आहे. पण त्यावर चुकीचा पिन नंबर टाकल्यावर तुमचे जर ट्रांजेक्शन रिझल्ट झालं तर तुम्ही काय करणार ? अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एटीएम मधून तुमचे पैसे अगदी सहज रित्या काढता येतात. डेबिट कार्ड शिवाय एटीएम मधून पैसे कसे काढायचे याविषयी माहिती पाहू.

How to withdraw cash

मित्रांनो तुम्हाला यूपीआयच्या माध्यमातून एटीएम कार्ड शिवाय पैसे काढता येतात . तुम्हाला जर याचा फायदा घ्यायचा असेल तर एटीएम कॅश विट्रॉस सिस्टीम इंटर ऑपरेबल काढलेस कॅश विड्रॉल आयसीसी डब्ल्यू मध्ये अपग्रेड करण्यात आली. याच्या मदतीने तुम्ही डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचा वापर न करता एटीएम मध्ये सहजरीता पैसे काढू शकता परंतु त्यासाठी तुमच्या फोनमध्ये भीम, पेटीएम, जी पे ,फोन पे असे यूपीआय असणे आवश्यक आहे.

हे पण पहा --  MUCBF Requitment : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फाउंडेशन लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू.. सविस्तर माहिती पहा

कार्डलेस पैसे कसे काढायचे ?

  1. सर्वप्रथम तुम्हाला एटीएम मध्ये जाऊन पैसे काढण्याचा पर्याय निवडायचा आहे .
  2. त्यानंतर एटीएम स्क्रीनवर यूपीआय पर्याय निवडायचा आहे .
  3. त्यानंतर तुम्हाला त्या स्क्रीनवरती क्यू आर कोड दिसेल .
  4. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये यूपीआय पेमेंट ॲप ओपन करायचे आहे व त्यानंतर क्यू आर स्कॅनर कोड ऑन करा त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करा.
  5. स्कॅन केल्यानंतर रक्कम निवडा व प्रोसिड ऑप्शनवर क्लिक करा.
  6. तसेच तुम्हाला त्यावरती यूपीआयपीएल पिन टाकावा लागेल. व त्यानंतर तुम्हाला कॅश ट्रांजेक्शन करावे लागेल .
  7.  ही सुविधा तुम्हाला देशांमध्ये सर्वत्र आढळून येईल.

Leave a Comment